• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागच्या जिल्हा रुग्ण प्रशासनाला शेकापचा दणका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 23, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागच्या जिल्हा रुग्ण प्रशासनाला शेकापचा दणका
0
SHARES
104
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ॲड. मानसी म्हात्रे, सुरेश घरत यांच्या मागणीची दखल; संपावर असलेल्या परिचारिका कामावर रुजू

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका गेल्या दोन दिवसांपासून संपावर होत्या. त्यामुळे रुग्णांना अतिताडीची सेवा मिळणे कठीण झाले होते. तसेच, अनेक शस्त्रक्रीया लांबणीवर गेल्या होत्या. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. ही बाब शेकापच्या महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे तसेच तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणली. यावेळी त्यांनी, अत्यावश्यक सेवेतील परिचारिकांना तात्काळ कामावर रूजू करून घ्या, अन्यथा नातेवाईकांसह शेकापतर्फे आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे शेकापच्या दणक्याने रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले असून, संपावर गेलेल्या परिचारिकांना तात्काळ कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले. शेकापच्या दणक्याने काही तासातच सायंकाळी परिचारिका कामावर रुजू झाल्या.


अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. शहरी भागासह ग्रामीण भागातील हजारो रुग्ण रुग्णालयात येऊन उपचार घेतात. जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षामध्ये सकाळी प्रचंड गर्दी होते. वेगवेगळ्या तपासणीसाठी रुग्ण रुग्णालयात येतात. मंगळवार (दि.21) पासून राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये महाराष्ट्र गर्व्हनमेंट नर्सेस फेडरेशननेदेखील सहभाग घेतला. परिचारिका कामावर नसल्याने रुग्ण सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अनेक तातडीच्या शस्त्रक्रीया लांबणीवर गेल्याने रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. कंत्राटी परिचारिकांच्या भरोवश्यावर जिल्हा रुग्णालयातील कारभार चालू होता. कंत्राटी परिचारिकांना 12-12 तास राबविले जात होते. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. रुग्ण प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.


ही बाब शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे तसेच सुरेश घरत यांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी (दि.23) सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांची भेट घेतली. शेकापच्यावतीने तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मार्फत जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेकाप महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी दिला होता. शेकापच्या दणक्याने रुग्ण प्रशासन खडबडून जागे झाले आणि संपावर गेलेल्या परिचारिकांना तात्काळ कामावर रूज व्हा, अशी सुचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांनी केली. त्यानंतर काही तासातच परिचारिका सायंकाळी कामावर रूजू झाल्या.

Related

Tags: adv. manasi mhatrealibag civil hospitalalibag newsdr. nishikant patilGovernment and semi-government employees go on indefinite strikeindiakrushival mobile appmaharashtraMaharashtra Government Nurses Federation participatedmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermohan dhumalnewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial newssuresh gharat
Previous Post

टी.टी. पाटील विद्यामंदिरात वर्ल्ड बुक डे साजरा

Next Post

माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
Next Post
माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?