• Login
Thursday, October 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागची शिवानी वझे अमेरिकेत प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित

Antara Parange by Antara Parange
November 15, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागची शिवानी वझे अमेरिकेत प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील शिवानी साईकर- वझे हिला ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर 2025 मिडवेस्ट यूएस’ आणि ‘फिल विर्डझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स 2025’ हे अमेरिकेतील दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. शिवानी ही मूलकण संशोधनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील फर्मी नॅशनल अॅक्सेलरेटर लॅबोरेटरी (फर्मिलॅब) मध्ये ऊर्जा व्यवस्थापक पदी कार्यरत आहे.

अलिबागजवळील थळगावचे रहिवासी साईकर दांपत्याची मुलगी शिवानीने आरसीएफ शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी आणि नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी (अमेरिका) मधून ऊर्जा विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) प्राप्त केली. डेनवरमधील एका खासगी कंपनीत काही काळ उमेदवारी केल्यानंतर तिची निवड शिकागो येथील फर्मिलॅबच्या ऊर्जा विभागात व्यवस्थापक पदासाठी झाली. दरम्यान, बॉस्टनमध्ये असताना अलिबागच्या मैत्रेय वझे याच्याशी मैत्री होऊन ती त्याच्याशी अमेरिकेतच विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे अलिबागमधील सुविख्यात डॉक्टर दाम्पत्य डॉ. रीटा आणि डॉ. राजीव धामणकर यांनी अमेरिकेत झालेल्या या विवाहसोहळ्याचे पौरोहित्य अलिबागमधून दूरस्थ पद्धतीने केले होते.

फर्मिलॅबमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेतील सुधारणा आणि विविध शाश्वत उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या तिच्या प्रयत्नांची दखल घेत, असोशिएशन ऑफ एनर्जी इंजिनियर्सतर्फे तिला ‘एनर्जी इंजिनियर ऑफ द इयर 2025 मिडवेस्ट यूएस’ हा मानाचा पुरस्कार 17 सप्टेंबर रोजी जॉर्जिया वर्ल्ड काँग्रेस सेंटर, अटलांटा येथे प्रदान करण्यात आला. याशिवाय, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लॅबोरेटरीज तर्फे ‘फिल विर्डझेक इमर्जिंग लीडर इन नॅशनल लॅब्स 2025’ हा प्रतिष्ठित पुरस्कारही तिला जाहीर झाला आहे. तसेच ऊर्जा संवर्धनावरील तिचा संशोधन लेख ऊर्जाविषयक आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

ती आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह व्हीजेटीआय आणि आरसीएफ शाळेला देते. तर, अलिबागमधील दादा वारीसे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचाही ती कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते.

Related

Tags: alibagalibag newsawardhonoredindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShivani Vazesocial media newssocial news
Previous Post

चाळधारकांचा कचरा रस्त्यावर

Next Post

म्हसळ्यात बिबट्याचा वाढता संचार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

अपघातात चार युवकांचा मृत्यू

October 21, 2026
अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत
sliderhome

अलिबागमधील डॉ. चंद्रशेखर साठ्ये ठरले देवदूत

October 21, 2026
कर्जतमधील 123 नळपाणी योजना बंद
sliderhome

कर्जतमधील 123 नळपाणी योजना बंद

October 21, 2026
sliderhome

उद्या पावसाची शक्यता

October 21, 2026
sliderhome

शिक्षकांना सहल भोवली

October 21, 2026
श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना
sliderhome

श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना

October 21, 2026
Next Post
म्हसळ्यात बिबट्याचा वाढता संचार

म्हसळ्यात बिबट्याचा वाढता संचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?