| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आज सोमवारी दि.24 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.