| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. अशातच अलिबाग-रोहा मार्गावर झोलाबे (लक्ष्मी नगर) रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना महत्वाचे काम नसल्यास या मार्गावरुन प्रवास टाळावा