• Login
Thursday, June 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!

Antara Parange by Antara Parange
June 11, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची नवी दिशा!
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘अमृत मानसमित्र’ मोफत प्रशिक्षणातून रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी

| अलिबाग | प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांमधील वाढता शैक्षणिक ताण, भावनिक समस्या, सोशल मीडियाचे व्यसन, करिअरविषयक संभ्रम आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत असून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार असून प्रशिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, मार्गदर्शन आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी संस्थेकडे असेल. मानसिक आरोग्य क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींना व्यावहारिक आणि सैद्धांतिक ज्ञान दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी सक्षम समुपदेशक घडविणे हा आहे. प्रशिक्षणात विद्यार्थी समुपदेशन, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्य, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पालक-शिक्षक समन्वय तसेच मानसिक आरोग्य जनजागृतीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षणानंतर विविध क्षेत्रांत संधी
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे रोजगारासोबतच स्वयंरोजगाराचा मार्गही खुला होणार आहे.
हायब्रीड पद्धतीने सहा महिन्यांचे प्रशिक्षण
या कार्यक्रमाचे स्वरूप हायब्रीड (ऑफलाइन आणि ऑनलाइन) असे ठेवण्यात आले आहे. पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, त्यानंतर एक महिन्याची क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे, केस स्टडी चर्चा आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन यांचा समावेश असेल. प्रशिक्षणादरम्यान रोल प्ले, केस स्टडी आणि प्रत्यक्ष अनुभवावर विशेष भर दिला जाणार आहे.
कोण अर्ज करू शकतात?
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही पात्रता असलेले आणि अमृतच्या लक्षित गटातील निकष पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.

प्रशिक्षण पूर्णपणे मोफत
अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्थेमार्फत उचलला जाणार असून त्यांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहे. मात्र पुणे येथे होणाऱ्या 15 दिवसांच्या ऑफलाइन प्रशिक्षणासाठी निवास व भोजनाची व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागणार आहे.

प्रमाणपत्रासह करिअरच्या नव्या वाटा
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत मानसमित्र समुपदेशक’ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे मानसिक आरोग्य, जीवनकौशल्य विकास आणि समुपदेशन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
15 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू
पहिल्या बॅचसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 जून ते 22 जून 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. पात्र उमेदवारांची निवड छाननीनंतर करण्यात येणार असून निवड झालेल्यांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे कळविण्यात येईल. इच्छुकांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: alibagalibag newseduacationaleducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

Next Post

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक
sliderhome

Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक

June 11, 2026
sliderhome

Gram Panchayat Reservation Draw: उद्या ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत

June 11, 2026
अलिबाग

घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

June 11, 2026
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान
उरण

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

June 11, 2026
School Shopping: शाळेच्या घंटेसाठी सज्ज विद्यार्थी
sliderhome

School Shopping: शाळेच्या घंटेसाठी सज्ज विद्यार्थी

June 11, 2026
Next Post
इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?