• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शाडूच्या मातीपासून मुर्ती तयार करण्याचा उपक्रम

Krushival by Krushival
June 7, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
शाडूच्या मातीपासून मुर्ती तयार करण्याचा उपक्रम
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लहान मुला मुलींनी घेतला सहभाग
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील अंधार आळीत लहान बच्चे कंपनी साठी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व गणपतीच्या मुर्त्या तयार करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून बनविण्यात आलेली मूर्ती पाण्यात लवकर विसर्जित होते. तसेच त्यामुळे पर्यावरण पूरक असे शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणास किती हानी कारक आहेत, याची माहिती यावेळी मुलांना देण्यात आली. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न वापरता गावातील मुलांनी शाडूच्या मातीपासुन गणपती तयार करून त्याची विक्री करून घरोघरी त्या शाडूच्या मातीच्या मूर्ती ची पूजा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अंधारी गिरोबा मंदिर या ठिकाणी काही युवकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने अंधार आळी येथील समीर दळवी व अरुण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी शाडूच्या मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्या, गणेशाच्या विविध रूपातील मुर्त्या तयार साचाद्वारे करण्याचा व हाताने कशा पद्धतीने बनवायचे त्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्यात आले.

यावेळी लहान मुला मुलींनी हिरीरीने भाग घेत स्वतः शाच्यातून शाडूच्या मातीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्त्या तयार केल्याने, या मुला मुलींना खूप आनंद झाला. त्यांनी सुद्धा मनापासून महाराजांच्या मूर्ती किंवा इतर मूर्ती कशा पद्धतीने बनवायच्या हे प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे मुलांच्या चेहर्‍यावर आनंदी आनंद दिसत होता. यापुढेही असेच पर्यावरण पूरक बहुउपयोगी उपक्रम मुलांसाठी राबविण्यात यावे ही अशी यावेळी मुलांनी विनंती केली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

भातासाठी ऐसआरटीफचा अवलंब करा

Next Post

अजय म्हात्रे अखेर लडाखला पोहचला

Krushival

Krushival

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
Next Post
अजय म्हात्रे अखेर लडाखला पोहचला

अजय म्हात्रे अखेर लडाखला पोहचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?