• Login
Monday, April 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न

Krushival by Krushival
April 21, 2024
in उरण
0 0
0
मुख्यालयी न राहणार्‍यांवर होणार कारवाई; तीन वर्षासाठी रोखले जाणार वेतनवाढ
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्यायालयाची दिशाभूल; मयत बहिणीच्या वारसांना डावलले

| चिरनेर | प्रतिनिधी |

न्यायालयात एका वारस दाखल्यांचे काम प्रलंबित असताना मयत मुलीच्या वारसांना डावलून न्यायालयातून त्याच वारसांनी नवीन दाखला तयार करून घेतला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन नवीन वारस दाखल्याच्या आधारावर बिल्डरबरोबर साडेबारा टक्के भूखंड विक्रीच्या प्रयत्न चालविल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र, सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भूखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न करण्याच्या या प्रकाराची मात्र परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धुतुम ग्रामपंचायत हद्दीत राहाणारे रामा लहू ठाकूर हे गृहस्थ 2016 मध्ये मयत झाले आहेत. त्यांच्या पश्‍चात पाच मुले आणि एक मुलगी असे वारस आहेत. दरम्यान, त्यांची मुलगी कुंदा ठाकूर यांचेही 2017 साली निधन झाले आहे. दरम्यान, जमीन संपादनाच्या मोबदल्यात सिडकोकडून साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळणार आहेत. त्यासाठी वडील आणि बहिणीच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस असलेल्या अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, नंदा ठाकूर, सुरेखा ठाकूर, अंजली ठाकूर व मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रीतम ठाकूर, अश्‍विनी ठाकूर आदी वारसांनी वारस दाखला मिळण्यासाठी उरणच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 2019 साली वारसा दाखल्यांसाठी केलेला अर्ज न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. मात्र, वारस दाखला प्रलंबित असतानाही अंकुश ठाकूर, अशोक ठाकूर, नंदा ठाकूर, सुरेखा ठाकूर, अंजली ठाकूर आदी वारसांनी मयत कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रितम ठाकूर, अश्‍विनी ठाकूर आदी वारसांना डावलून 2020 मध्ये उरण न्यायालयात वारस दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता.न्यायालयानेही वारस दाखला कुंदा ठाकूर यांचे वारस पूजा घरत, सन्नी ठाकूर, प्रितम ठाकूर, अश्‍विनी ठाकूर आदी वारसांना डावलून वारस दाखला दिला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मिळालेल्या वारस दाखल्याच्या आधारावर त्यांनी सिडकोकडे साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळण्यासाठी अर्ज केला आहे. याची माहिती मिळताच मयत कुंदा ठाकूर यांच्या वारसांनी सिडकोकडे तक्रार करून साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप करु नये, अशी विनंती केली आहे.

मात्र, सिडकोचेच काही भ्रष्ट अधिकारी या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संगनमताने बिल्डरांच्या फायद्यासाठी भूखंड विक्रीस हातभार लावीत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाची दिशाभूल करुन मयत बहिणीच्या वारसांना डावलून साडेबारा टक्के भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याप्रकरणी गंभीर तक्रारीनंतरही सिडकोच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून भूखंड बिल्डरला विक्री करण्याचा घाट संबंधितांनी घातला आहे. यामुळे अन्याय झालेल्या वारसांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

प्रीतम ठाकूर,
वारसदार

Related

Tags: chirnercourtindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMisled the courtnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

हैदराबादने मारले एका दगडात 3 पक्षी

Next Post

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

सिडकोचे साडेबारा टक्के भूखंड वाटप अंतिम टप्प्यात

April 26, 2026
उरणकरांच्या गॅससाठी उन्हात रांगा
उरण

उरणकरांच्या गॅससाठी उन्हात रांगा

April 26, 2026
उरण

उरणमधील पाणथळी नष्ट होण्याच्या मार्गावर

April 26, 2026
उरण

रायगड विक्रीला काढलाय का?

April 25, 2026
कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनची वर्षपूर्ती
उरण

कम्युनिस्ट पक्षाच्या आंदोलनची वर्षपूर्ती

April 25, 2026
अक्कादेवीवाडीला धान्य साठवण टाकीचे वाटप
उरण

अक्कादेवीवाडीला धान्य साठवण टाकीचे वाटप

April 24, 2026
Next Post
आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा निर्णायक टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?