• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

प्रेमात धोका दिल्याने प्रेयसीला विजेचा शॉक

Krushival by Krushival
October 6, 2024
in क्राईम, नागपूर
0 0
0
शॉक लागून तरुणाचा मृत्यू
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागपूर | वृत्तसंस्था |

दोन महिने प्रेम केल्यावर दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या 31 वर्षीय महिलेला चक्क प्रियकराने विजेचा शॉक दिला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.5) सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास समोर आली. पोलिसांनी आरोपी प्रियकरास अटक करण्यात आली आहे. विक्की हजारे (31), रा. दहीबाजार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्की आणि महिलेची फेसबुक मॅसेंजरवरून चार महिन्यांपूर्वी ओळख झाली. महिलेने पतीशी फारकत घेतली असून तिला एक मुलगा आहे. ते एकमेकांशी बोलू लागले. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. महिले बोलणे थांबविले. त्यामुळे विक्की संतापला. महिलेचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे कळल्याने शनिवारी (दि.5) सकाळी तो महिलेच्या कपिलनगर येथील घरी गेला. त्याने दोन वायर सॉकेटमध्ये टाकले ती बाथरूममधून बाहेर येताच, त्याने तिच्या अंगाला वायर लावले. त्यामुळे तिला विजेचा धक्का लागला. विक्की तेथून पसार झाला. माहिती देताच कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विक्की अतिशय हळव्या मनाचा असल्याने त्याने महिलेला संपवून आत्महत्येच्या विचाराने अंबाझरी तलाव गाठला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी संपर्क साधला असता, त्याने आत्महत्या करीत असल्याची माहिती दिली. मात्र, आंधळे यांनी समजूत काढली. त्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधून तिथे बीटमार्शल पाठवून त्याला ताब्यात घेतले.

Related

Tags: electric shockindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernagpur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मुंबईत भीषण आग सात जणांचा होरपळून मृत्यू

Next Post

कोस्टल रोडकरिता वृक्षतोडीला विरोध

Krushival

Krushival

Related Posts

क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
क्राईम

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

April 25, 2026
सावंतवाडी दुहेरी हत्याकांड प्रकरण
क्राईम

पनवेलमध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
sliderhome

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

April 24, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

गोमांसाची वाहतूक करणाऱ्याला अटक

April 23, 2026
रेवदंड्यात मटका अड्ड्यावर धाड; दोघांवर गुन्हा दाखल
क्राईम

जुगारावर अड्ड्यावर पोलिसांची धाड

April 23, 2026
क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
Next Post
कोस्टल रोडकरिता वृक्षतोडीला विरोध

कोस्टल रोडकरिता वृक्षतोडीला विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?