| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील वांगणी (ता.रोहा) गावातील आनंदी बाळू भिसे (वय 90) यांचे सोमवार दिनांक 15 ऑगस्टला निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी वांगणी येथील तलावालगतच्या दशपिंड शेडजवळ तर उत्तरकार्य शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी वांगणी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.
आनंदी भिसे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothnenidhanonline marathi newsraigadroha
Related Content
महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
September 6, 2026
दारूच्या नशेत कार चालवून अपघात; चालकासह दोघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
September 6, 2026
पारंपरिक ‘देवांची दहीहंडी’उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
भाकरवड येथे महिला वर्गाचा दहीहंडी थरार
by
Sanika Mhatre
September 6, 2026
राघोबा देव गोविंदा पथकाने फोडली हंडी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
अलिबागमध्ये ‘मानाच्या दहीहंडी’त विक्रमांचे थर
by
Sanika Mhatre
September 6, 2026