Tag: roha

चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही

रोह्यातील दहा गावांना वीज बिलाची प्रतीक्षाग्राहकांच्या तक्रारीकडे महावितरणचे दुर्लक्षमुरुड | वार्ताहर |रोहा तालुक्यातील 12 गावांना चार-चार महिने होऊन गेले तरी ...

Read more

रोहा तालुका शेकापतर्फे महाड पोलादपूर पूरग्रस्तांना मदत

रोहा | प्रतिनिधी | रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाड ,पोलादपूर येथील पूरग्रस्तांना धान्य,बिस्किटे, साखर,चहा पावडर, कपडे,मेणबत्ती, माचिस,मॅग्गी पाकिटे,कपडे,साड्या,टॉवेल, ...

Read more

महाड दुर्घटना:क्षणात होत्याचे नव्हते झाले; शेतकरी, मजूरांवर काळाचा घाला, 32 घरे ढिगाऱ्याखाली

महाड तालुक्यावर संकटामागुन संकट; प्रशासन झोपेतच, महाड तालुक्यात दरड कोसळली; ७२ लोक बेपत्तासायंकाळी दुर्घटना घडून देखील प्रशासन झोपेतचI अलिबाग I ...

Read more

महाड तालुक्यात दरड कोसळली; ३० घरे ढिगाऱ्याखाली, ७२ लोक बेपत्ता

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iमहाड तालुक्यावर संकटामागुन संकट कोसळतच असतानाच सायंकाळी महाड तालुका बिरवाडी पासून 14 की लो मी, ...

Read more

जेष्ठ पत्रकार नवीन सोष्टे यांचे निधन

पत्रकारितेतील एक पर्व संपलेवाकण | वार्ताहर |नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र नारायण सोष्टे यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अलिबाग येथील ...

Read more

…म्हणून आदिती तटकरे उतरल्या पाण्यात

महाडची दैनावस्था; चवदार तळ्यात कचरा…पहा व्हिडिओ। पोलादपूर/ महाड/ गोवे कोलाड/ प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यातील महाड, गोवे, कोलाड, कर्जत आदी परिसरात पावसाने ...

Read more

रोहा- मुरुड आणि अलिबाग तालुक्याशी जोडणाऱ्या मांदाड खाडी पुलाला तडे

पुलाच्या खाली अवैध रेती उत्खनन होत असल्याने सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता : धनराज गायकवाड बोरघर / माणगांव I विश्वास ...

Read more

नागोठण्यात अंबेच्या पुराचे पाणी

एस.टी.स्थानकात, बाजार पेठ, कोळीवाडा व मोहल्ला जलमयवाकण | वार्ताहर |गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे विभागालाही झोडपून ...

Read more

कुंडलिका नदीवरील पूल वाहतूकिसाठी बंद

रोह्यात सलग दुसर्‍या दिवशी पावसाचे धूमशान सुरूच। रोहा । प्रतिनिधी ।रविवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसाचे सोमवारी देखील धूमशान सुरूच असून ...

Read more

रोह्यातील खड्डयांनी घेतला तरुणाचा जीव; पिकअपच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू

। रोहा । जितेंद्र जोशी ।रोहा शहरातील रायकर पार्कजवळ झालेल्या एका अपघातात संदीप जंगम, रा. भुवनेश्‍वर याचे निधन झाले आहे. ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?