• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

आनंदीबाई मुंगाजी आजीला बैलांचा लळा

Krushival by Krushival
January 18, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
आनंदीबाई मुंगाजी आजीला बैलांचा लळा
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शर्यती कधी चालू होतायत याचीच पाहत होते वाट
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जिल्ह्यात जानेवारी ते मे महिना हा बैलगाडी शर्यतीचा हंगाम आहे. जिल्ह्यात पनवेल, उरण, कल्याण, ठाणे, अलिबाग, कर्जत या ठिकाणी बैलगाडा शर्यती जोमात होतात. तसेच बैलगाडा शर्यतीचे शर्यतप्रेमी जिल्ह्यात सर्वत्रच आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतींना असलेली बंदी गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने सशर्त उठविल्यानंतर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतप्रेमी आनंदून गेले आहेत. पनवेल तालुक्यातील ओवळे गावातील विश्‍वनाथ तु. मुंगाजी यांच्या परिवारात अनेक पिढ्या बैलांच्या शर्यतीत सहभागी होत आहेत. सध्या त्यांच्या घरातील 90 वर्षांच्या आनंदीबाई मुंगाजी आणि 8 वर्षाची तीर्था मुंगाजी शर्यतीच्या बैलांचे संगोपन करत असून त्यांना या बैलांचा लळा लागला आहे. शर्यती कधी चालू होतायत याचीच सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. विश्‍वनाथ यांचा मुलगा रुपेश मुंगाजी यांनी सांगितले की सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवली आणि आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र लगेचच कोरोनाचा उद्रेक झाला आणि जमावबंदी लावली गेली आहे. आमच्या अनेक पिढ्या बैलगाडा शर्यतीत आहेत. बंदी काळातही बैलांचा घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला. आज ना उद्या शर्यतींवरील बंदी उठेल या आशेवर कित्येक बैलगाडा मालक व चालक होते. सशर्त का होईना पण बंदी उठल्याने बैलगाडा चालक, मालक व शर्यत प्रेमी आदींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


सध्या विश्‍वा नावाचा 4 वर्षांचा शर्तीचा बैल घरी आहे. 13 महिन्यांचा असतांना त्याला 26 हजार रुपयांना खरेदी केला. आत्ता त्याची किंमत 15 लाख झाली आहे. या बैलाला 90 वर्षांची आज्जी आनंदीबाई स्वतःच्या हाताने खुराक देते तसेच त्याचा सांभाळ करते. तर 8 वर्षांची तीर्था ही देखील 4 वर्षाची असल्यापासून त्याच्या सोबत खेळते व बागडते. शर्यती बंद असतांना विश्‍वाचा शर्यतीचा सराव जोरात सुरू आहे. बिनजोड शर्यतीत तो हुकमी एक्का ठरेल. या आधी शाहीर हा महाराष्ट्रातील एक नंबरचा शर्यतीचा बैल मुंगाजी यांचा होता. सध्या तो म्हातारा झाला आहे. त्याला आराम दिला आहे. पनवेल, कल्याण, उरण, कर्जत या ठिकाणी मबिनजोड शर्यतीफ खुल्या मैदानात होतात. तर अलिबागमध्ये समुद्राच्या वाळूवर 2-3 किमीच्या शर्यती होतात. शर्यती बघण्यासाठी हजारो लोक जमतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कुठेही बैल पळवला तरी रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईत बैल पाळल्यानंतरच त्याची खरी किंमत किंवा प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे येथील शर्यतींना संपूर्ण महाराष्ट्रात महत्व आहे. बिनजोड शर्यतीत कोणी रोख रक्कम किंवा, हंडा, बादली, कळशी, मेंढा असे पुरस्कार लावतात. इथे पुरस्कार व पैशांपेक्षा प्रतिष्ठा आणि हौस महत्वाची असते. जिल्ह्यात 26 जानेवारीला सर्वात मोठे मैदान होते. देसाई मैदान म्हणून ते प्रसिद्ध आहे. मात्र जमावबंदी मुळे ते होणे शक्य नाही. मात्र कोरोनाची परिस्थिती ओसरल्यावर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींचे घुमशान पहायला मिळेल.


विश्‍वाची महागडी खुराक
विश्‍वाला रोज 3 लिटर दूध, 6 किलो डाळ व इतर खाद्य लागते. त्याच्या खुराकीचा खर्च दिवसाला जवळपास हजार ते बाराशे रुपये इतका आहे.

  • कित्येक वर्षे बैलगाडा शर्यतीच्या बैलांचा सांभाळ करत आहे. या डोळ्यांनी अनेक शर्यती पहिल्या आहेत. आता शर्यती पुन्हा सुरू होतील त्यामुळे आनंदी आहे. नातू व पतवंडे देखील बैलगाडा शर्यतीत आहेत. बैलांचा चांगला सांभाळ करतात. – आनंदीबाई मुंगाजी, शर्यतप्रेमी 90 वर्षीय आज्जी, ओवळे,

Related

Tags: bullskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspaliraigad
Previous Post

संतोष तामसे काळाच्या पडद्याआड

Next Post

पोलादपूर नगरपंचायतीच्या 16 उमेदवारांचे भवितव्य इव्हिएममध्ये बंद

Krushival

Krushival

Related Posts

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी
क्रीडा

नागशेत कबड्डी स्पर्धेत रासळ विजयी

February 20, 2026
किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
रायगड

किशोरवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

February 20, 2026
पालीत मोबाईल नेटवर्क ‘नॉट रिचेबल’च
रायगड

पालीत मोबाईल नेटवर्क ‘नॉट रिचेबल’च

February 20, 2026
समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ
रायगड

समाजबंधातून महिलांच्या आरोग्याला साथ

February 18, 2026
शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
Next Post

पोलादपूर नगरपंचायतीच्या 16 उमेदवारांचे भवितव्य इव्हिएममध्ये बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?