• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कर्नाळा अभयारण्यातील प्राणी असुरक्षितच

Varsha Mehata by Varsha Mehata
August 21, 2021
in पनवेल, रायगड
0 0
0
कर्नाळा अभयारण्यातील प्राणी असुरक्षितच
0
SHARES
147
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उपाययोजना निष्फळ; महामार्गावर प्राण्यांचे अपघात
पनवेल | साहिल रेळेकर |
पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करून मुंबई-गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. परंतु या उपाययोजाना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्याने पुन्हा एकदा महामार्गावर अपघातात मुक्या प्राण्यांचा जीव जात आहे.
शनिवारी दि.21 ऑगस्ट दुपारी साधारण पावणे बाराच्या दरम्यान अभयारण्य परिसरात एका अज्ञात वाहनाने माकडाला धडक देऊन तिथून निघून गेला. या धडकेत माकड गंभीररित्या जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध पडून होते. याच दरम्यान पनवेलकडून पेणच्या दिशेने येत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाहिल्यानंतर थांबून माकडाला रस्त्याच्या कडेला नेले आणि वन अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क न होऊ शकल्याने शेवटी कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले. त्यानंतर तेथे उपलब्ध असलेले वन रक्षक राठोड यांना तात्काळ जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती केली असता सदर जखमी माकडाला पकडण्यासाठीचे साहित्य नसल्याचे सांगितल्याने कर्नाळा अभयारण्यातच प्राणी सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अभरण्यामधून जाणार्‍या महामार्गाभोवती ध्वनीरोधक लावण्याबरोबरच वानर आणि माकडांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल बांधण्यात आला आहे. महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता अभयारण्यातील माकडांना महामार्ग ओलांडून पलिकडे जातांना अपघात होऊ नये म्हणून मंकी लॅडर बांधण्यात आला आहे. माकडांनी देखील या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या पुलावरून माकडांना रस्त्याच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूस जाण्यासाठी व सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना मंकी लॅडरच्या साहाय्याने जोडले आहे.
खाद्यपदार्थामुळे जीव गमावतात
महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी माकडांना खाऊ न घालण्याचे आवाहन केले असतानाही काही बेशिस्त नागरिक प्राणीप्रेमाचा आव आणतात आणि रस्तातच गाडी उभी करून माकडांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात. यामुळे अनेकदा माकडे रस्त्यावर आल्याने त्यांचे अपघात घडून इजा होते तर अनेकदा माकडाचे प्राणही जातात. त्यामुळे अश्या नागरिकांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे जेणेकरून अपघातांचे प्रसंग घडणार नाहीत व वन्यजीव सुरक्षित राहतील.

वनविभागाने महामार्गावर जे प्रवासी प्राण्यांसाठी खाद्यपदार्थ टाकतात त्यांच्यावर कारवाई करण्याची वारंवार मागणी होत असतानाही कर्नाळा अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळेच अभयारण्यातील प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
संतोष ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते)

Related

Tags: karnalapanvelraigad
Previous Post

नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

Next Post

‘या’ कारणांमुळेच झाली जिल्हाधिकारी निधी चौधरींची उचलबांगडी (KV News)

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026
Next Post

‘या’ कारणांमुळेच झाली जिल्हाधिकारी निधी चौधरींची उचलबांगडी (KV News)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?