• Login
Thursday, July 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

28 नोव्हेंबर, चलो आझाद मैदान…

Varsha Mehata by Varsha Mehata
November 20, 2021
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
28 नोव्हेंबर, चलो आझाद मैदान…
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी,कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व डावे-पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर 28 नोव्हेंबरला संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.या महापंचायतीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यासाठी या शहिदांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभर मानवंदना देणेकरिता फिरवण्यात येणार आहे.
हे सर्व अस्थिकलश शनिवारी 27 नोव्हेंबर 2021 रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा (शिवाजी पार्क, दादर),मुंबई याठिकाणी दुपारी 12 वाजता एकत्रित आणले जाणार आहेत. छत्रपतींच्या पुतळयासमोर या अस्थिकलशांना मानवंदना दिलेनंतर हे अस्थिकलश घेवून वाहनजत्था अनुक्रमे चैत्यभूमी (दादर), हुतात्मा बाबू गेनूंचा पुतळा (परळ), आणि सायं.4 वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचे पुतळयांसमोर मानवंदना दिल्यानंतर अस्थिकलशांना मानवंदना देणेचा कार्यक्रम त्यादिवसापुरता पार पडेल.

शहीद कलश शेकाप कार्यालयात
शहीद शेतकर्‍यांचे अस्थिकलश शनिवारी रात्री भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात ठेवले जातील व तेथून सकाळी 11 वाजता आझाद मैदान, मुंबई येथील ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीच्या सभा मंडपात आणले जाणार आहेत.

या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’चे राकेश टिकैत, डॉ.दर्शन पाल, युध्दवीर सिंह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिंह, आदि राष्ट्रीय किसान नेते उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील उद्दाम भाजप सरकारला अखेर आपला पराभव मान्य करीत तिन्ही शेतकरीविरोधी, जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करणे भाग पडले. या कायद्यांविरुद्ध गेले वर्षभर प्रचंड दडपशाहीचा सामना करीत, प्रचंड त्याग करीत देशभरातील जे शेतकरी, शेतमजूर आणि कामगार जिद्दीने लढले, त्या सवार्ंचे भारतीय शेतकरी कामगार पक्ष मन:पूर्वक अभिनंदन करीत असल्याचे शेकाप मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजू कोरडे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिलेले आहे.
शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा ही कळीची मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. ती मान्य न केल्यामुळे .षी अरिष्ट अधिक गडद झाले आणि गेल्या 25 वषार्ंत 4 लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या 4 लाख शेतकरी आत्महत्यांपैकी जवळपास 1 लाख आत्महत्या या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या 7 वषार्ंच्या कार्यकाळातच झाल्या आहेत. गेले वर्षभर सुरू असलेल्या किसान संघर्षात सुमारे 700 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार थेट दोषी आहे. पंतप्रधान आणि भाजप सरकारने आपल्या असंवेदनशील आणि आडमुठ्या भूमिकेमुळे झालेल्या शेकडो शेतकर्‍यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी आणि त्यांच्या कुटुंबाना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने या निमित्ताने केलेली आहे.


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा संयुक्त किसान चळवळीने केलेला हा दुसरा पराभव आहे. शेतकर्‍यांच्या संयुक्त आंदोलनामुळे त्यांना यापूर्वी भूसंपादन अध्यादेश रोखण्यास भाग पाडले गेले होते. पंतप्रधानांची घोषणा म्हणजे शेतीचे कॉर्पोरेटीकरण आणि नवउदार आर्थिक धोरणांचा आक्रमक पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांविरुद्धचा मोठा विजय आहे. शेकापचे सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शेतकरी कामगार पक्ष या संयुक्त संघर्षातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करीत असून आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपयर्ंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करत आहे.
राजू कोरडे,शेकाप नेते

गाफील राहणार नाही
आपल्याला अजूनही गाफील राहून चालणार नाही आणि संसदेत कायदे प्रत्यक्षात रद्द होण्याची वाट पहावी लागेल. आपल्या घोषणेमुळे शेतकर्‍यांचा संघर्ष संपुष्टात येईल, असा पंतप्रधानांचा समज असेल तर तो साफ चूक आहे. रास्त आधारभावाचा कायदा मंजूर होईपयर्ंत, वीज दुरुस्ती विधेयक आणि कामगारविरोधी श्रम संहिता मागे घेईपयर्ंत हा संघर्ष सुरूच राहील. लखीमपूर खेरी आणि कर्नालच्या मारेकर्‍यांना कठोर सजा मिळेपयर्ंत हे आंदोलन सुरूच राहील. आजचा विजय येत्या काळातील अनेक संयुक्त संघषार्ंना चालना देईल आणि नवउदार आर्थिक धोरणांचा प्रतिकार करताना शेतकरीविरोधी, कामगारविरोधी भाजपला आम्ही अनेकदा पराभवाची चव चाखायला लावू, हे नक्की!असेही या पत्रकातून सुचित करण्यात आलेले आहे.

शनिवारी 27 नोव्हेंबर रोजीच्या शहीद किसान अस्थिकलश मानवंदना कार्यक्रम आणि रविवारी 28 नोव्हेंबर ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायत या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता, परंतु दि.28नोव्हेंबर रोजीच्या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतकरिता पक्षाचे कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार जनता यांना शक्य तितक्या मोठ्या संख्येने मुंबईला घेऊन यावे, असे आवाहन कोरडे यांनी केलेेले आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsmumbaipwpskp
Previous Post

शेतकरी आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफुटवर – महेंद्र घरत

Next Post

पेण शेकापची उद्या तातडीची बैठक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
sliderhome

शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग

July 23, 2026
जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
sliderhome

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
sliderhome

मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

July 23, 2026
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी अण्णा मैदानात

July 23, 2026
भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
sliderhome

भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार

July 23, 2026
Next Post
शिहू ग्रामपंचायतीवर शेकापचा लाल बावटा

पेण शेकापची उद्या तातडीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?