। रसायनी । वार्ताहर ।
रयायनीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंवाद कार्यक्रमात संगीता संजय भंडारकर यांची शिवसेना पनवेल तालुका महिला संघटक, नूतन पाटील यांची पनवेल उपतालुका महिला संघटक, रुपाली राजेश पाटील यांची गुळसुंदे विभाग महिला संघटक व रेश्मा निलेश पवार यांची उलवे शहर महीला प्रमुखपदी निवड करुन त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निवड पत्र देण्यात आले.






