• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ठेकेदाराच्या मनमानीचा ओलमणवासियांना फटका

Santosh Raul by Santosh Raul
December 16, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
ठेकेदाराच्या मनमानीचा ओलमणवासियांना फटका
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुदतवाढ देऊनही काम अद्याप अपूर्णावस्थेत

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ओलमण या आदिवासीबहुल गावातील नळपाणी योजना ठेकेदाराच्या मनमानीमुळे रखडली आहे. जलजीवन मिशनमधील या योजनेच्या कामाचे कार्यादेश जून 2021 मध्ये देण्यात आले होते आणि मुदत संपून गेली तरी योजनेचे जेमतेम काम पूर्ण झाले, त्या बदल्यात 30 टक्के बिल अदा करण्यात आले आहे. दरम्यान, लघुपाटबंधारे विभाग यांनी या कामाबद्दल जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभगाचे कार्यकारी अभियंता यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे, तर ठेकेदाराला अनेकदा नोटिसा देऊनदेखील काम पुढे जात नसल्याने ओलमण ग्रामस्थांच्या डोक्यावरील हंडा हातात येण्याची चिन्हे नाहीत.

तालुक्यातील ओलमण गावात अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली होती. या नळपाणी योजनेचे कामासाठी 67 लाख 42 हजारांचा निधी मंजूर होता. तेथील सावतपाडा भागातील लघुपाटबंधारे विभागाच्या विहिरीवर उद्भव आणि तेथून चढावावर असलेल्या ओलमण गावात पाणी नेऊन घरोघरी पाणी देण्याची योजना बनविण्यात आली होती. या योजनेचे कामाचे कार्यादेश जून 2021 पर्यंत देण्यात आले होते. यावर्षी या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदतदेखील संपली आहे. मात्र, योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुदतवाढ देऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी ओलमण नळपाणी योजनेचे काम पुढे जाताना दिसत नाही. या नळपाणी योजनेतील जलवाहिन्यांशिवाय अन्य कोणतेही काम ठेकेदाराने केले नाही. त्यामुळे नळपाणी योजनेचे काम रखडले असून, ठेकेदाराला संबंधित विभागाकडून अनेक नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, ठेकेदाराने त्या सर्व नोटिसांना केराची टोपली दाखवली असून, या ठेकेदाराने मनमानी करीत ओलमण नळपाणी योजनेचे काम पूर्णपणे थांबवून ठेवले आहे.

या नळपाणी योजनेसाठी आणण्यात आलेल्या जलवाहिन्या या टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम केले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी खोदलेल्या खड्ड्यात जलवाहिन्यादेखील टाकण्यात आलेल्या नाहीत. तर अन्य कोणतेही कामे ठेकेदाराने केली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनंतर जिल्हा परिषदेचे कर्जत उपविभागीय उपअभियंता यांनी ओलमण येथे जाऊन पाहणी केली. मात्र, ठेकेदाराची मनमानी जिल्हा परिषद प्रशासन आणि जनतेसमोर पुन्हा आली असून, ठेकेदाराच्या मनमानीमुळे ओलमण नळपाणी योजना रखडल्याचे दिसून आले.

संबंधित कामाचे ठेकेदार आमच्या सूचना आणि नोटीस यांना कोणतेही उत्तर देत नाही आणि त्या नोटीसनुसार कार्यवाहीदेखील करीत नाहीत. त्यामुळे आम्ही आता रायगड जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांना पत्र देणार असून, संबंधित ठेकेदाराला आपल्या माध्यमातून सूचना देण्यात याव्यात आणि ही योजना मार्गी लागावे यासाठी विनंती करणार आहोत.

अनिल मेटकरी, शाखा अभियंता

Related

Tags: indiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newswaterwater issuewater news
Previous Post

गरिबीवर मात करत उरणच्या सागरचे यश

Next Post

सावधान! कोरोनाच्या ‘या’ प्रकाराचा लसीकरण झालेल्यांनाही धोका

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे 30 टक्के लसीकरण

सावधान! कोरोनाच्या 'या' प्रकाराचा लसीकरण झालेल्यांनाही धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?