• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल मनपात सत्ताधार्‍यांची मनमानी- प्रीतम म्हात्रे

Varsha Mehata by Varsha Mehata
November 30, 2021
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
पनवेल मनपात सत्ताधार्‍यांची मनमानी- प्रीतम म्हात्रे
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेच्या नव्याने बनविण्यात आलेल्या बजेटमध्ये एलबीटी माफ करण्याचा निर्णय घेऊन पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तोंडात मारण्यासारखा प्रकार सत्ताधारी पक्षाने केला आहे. या बजेटविरोधात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन महासभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. नागरिकांना दिलासा देणार्‍या मालमत्ता कराबाबत पनवेल महानगरपालिका सत्ताधारी उदासीनता दाखवित असल्यामुळे अखेर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग करून याबाबत पत्रकार परिषदेत सत्ताधारी पक्षाचे मनमानी धोरण कसे चालले आहे, याबाबत खंत व्यक्त केली.
एका बाजूला मालमत्ता करासाठी नागरीक रस्त्यावर उतरत आहेत तर दुसर्‍या बाजूला नागरिकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवित व्यावसायिकांना एलबीटी माफ करण्याचा घाट पलिकेमार्फत घालण्यात आला. मात्र यापुढे नागरिकांसाठी आम्ही महाविकास आघाडीचे नगरसेवक रस्त्यावर उतरून मालमत्ता कर 70 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी तसेच कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून यासाठी लवकरच रस्त्यावर उतरून पालिका सत्ताधार्‍यांच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आयोजित पत्रकार परिषदेला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक रविंद्र भगत, नगरसेविका सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत मालमत्ता कर हा विषय जरी अजेंड्यावर असला तरी या अनुषंगाने गेली कित्येक वर्षे पालिका हद्दीतील रखडेलेली विकास कामे, रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार आदी विषयांवर मोठ्या प्रमाणावर वक्तव्य करण्यात आली.
एप्रिल 2022 मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपत असल्यामुळे अवघ्या 6 महिन्यांच्या आत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. आणि त्यातच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार स्थानिक भाजपा सत्ताधार्‍यांनी केला असल्यामुळे येणार्‍या निवडणुकांमध्ये भाजपला पालिकेवर पुन्हा आपली सत्ता काबीज करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र भाजपकडून जर नागरिकांच्या मालमत्ता कराचा विषय सोडविण्यात आला तर विरोधी पक्षदेखील सत्ताधार्‍यांचे अभिनंदन करेल, अशा स्वरूपात सत्ताधार्‍यांना एक प्रकारे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी चपराक लगावली आहे.

Related

Tags: panvelpritam mhatreraigad
Previous Post

रायगडात 47 एसटी कर्मचारी निलंबित ; पाच डेपोतून 80 फेर्‍या

Next Post

दर शनिवारी भरणार दप्तराविना शाळा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
अलिबाग

बोर्ली येथे घरात घुसून मारहाण

February 11, 2026
Next Post
दर शनिवारी भरणार दप्तराविना शाळा

दर शनिवारी भरणार दप्तराविना शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?