• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

Antara Parange by Antara Parange
March 26, 2026
in sliderhome, आरोग्य, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडात 810 पैकी केवळ 444 ग्रामपंचायती ‌‘क्षयरोगमुक्त‌’
जिल्हा प्रशासनाकडून विशेष 100 दिवसांचे अभियान सुरू

| रायगड | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यात क्षयरोगमुक्तीची लढाई अजूनही अधांतरीच असल्याचे चित्र समोर आले आहे. एकूण 810 ग्रामपंचायतींपैकी केवळ 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून, संपूर्ण जिल्हा अजूनही ‌‘क्षयरोगमुक्त‌’ होण्यापासून दूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनाने 100 दिवसांचे विशेष अभियान हाती घेतले असले तरी संपूर्ण रायगड क्षयरोगमुक्त होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

क्षयरोग या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील क्षयरोग विभागाने व्यापक पावले उचलली आहेत. जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून, सध्या 100 दिवसांचे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्यात यश आले असले तरी, उर्वरित भागात अजूनही मोठे आव्हान कायम आहे.

क्षयरोग विभागाकडून गावागावात जाऊन तपासणी मोहीम राबवली जाते. संशयित रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्यांना मार्गदर्शन व औषधोपचार देण्यावर भर दिला जातो. तसेच रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2023 पासून ‌‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत‌’ अभियान सुरू आहे. या अंतर्गत 2023 मध्ये 90, 2024 मध्ये 376 आणि 2025 मध्ये तब्बल 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या 2549 क्षयरुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, तर 2101 रुग्णांनी क्षयरोगावर यशस्वी मात केली आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 4308 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी 2102 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, 1788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीत 879 रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 761 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‌‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत‌’ अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच कंपन्या ‌‘निक्षय मित्र‌’ बनून क्षयरुग्णांना पोषक आहार उपलब्ध करून देत आहेत.

100 दिवसांच्या अभियानाची रूपरेषा
घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचा शोध व तपासणी, आधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने वेळेत निदान, रुग्णांनी औषधोपचारामध्ये खंड पडू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा, शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम, दुर्गम भागांमध्ये विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन.

रायगड जिल्हा पूर्णपणे क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असल्या तरी उर्वरित भागात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात तपासणी करून उपचार सुरू करावेत.

डॉ. प्राची नेहुलकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

क्षयमुक्त ग्रामपंचायतीवर दृष्टीक्षेप

तालुकेसंख्या
अलिबाग54
कर्जत27
महाड65
माणगाव33
पेण21
पनवेल41
रोहा37
श्रीवर्धन24
उरण27
खालापूर18
पोलादपूर28
सुधागड24
मुरूड12
तळा6
म्हसळा27

Related

Tags: healthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

Next Post

क्रांतिभूमीत मानवी हक्क परिषद गाजली

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
क्रांतिभूमीत मानवी हक्क परिषद गाजली

क्रांतिभूमीत मानवी हक्क परिषद गाजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?