पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आगमन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |


रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथे पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले.

Exit mobile version