। उरण । वार्ताहर ।
जैन समाजाचे राष्ट्रसंत, अनुव्रत, अनुशारत्ता, शांतिदूत, युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे उरणमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांच्या अनुयांनी तसेच मेहुलाल धाकड, नरेंद्र धाकड, महेंद्र सिघवी, उत्तम सागलत, विनोद खेतपाल, आमदार मनोहर भोईर व गणेश शिंदे यांचे स्वागत केले.
यावेळी गणेश म्हात्रे, अतुल ठाकूर, कैलास पाटील, गणेश पाटील, किसन म्हात्रे, महेश वर्तक, मिलिंद भोईर, उमेश म्हात्रे व वसंत कोळी उपस्थित होते.







