पेट्रोल दिले नाही म्हणून मित्रालाच पेटवले

। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।
दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच मित्रांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात समोर आली आहे. या घटनेत दिनेश रुस्तमराव देशमुख गंभीररित्या होरपळला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version