• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

करंजातील तुळजाई मासेमारी बोटीला जलसमाधी; तीन खलाशी बेपत्ता

Antara Parange by Antara Parange
July 26, 2025
in sliderhome, अपघात, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
762
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच जण सुखरूप

। रायगड | प्रतिनिधी |

उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

करंजा येथून तुळजाई मासेमारी बोट शनिवारी (दि. 26) सकाळी मासेमारीसाठी निघाली होती. हवामान खात्याने सागरी किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तरी देखील भर पावसात लाटांचा मारा सहन करीत कारंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची बोट मासेमारीसाठी समुद्रात झेपावली होती.

शनिवारी सकाळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह लाटांचा मारा या बोटीला सहन झाला नाही. यामुळे तुळजाई मासेमारी बोट खांदेरी किल्ला परिसरातील समुद्रात कलंडली आणि या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीमध्ये नाखवासह एकूण आठ जण होते. बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच बोटीवरील आठही जणांनी समुद्रात उद्या घेतल्या. आठ जणांपैकी पाच जण पोहत बाहेर आलेले आहेत. ते किरकोळ जखमी असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे.

बोटीवरील खलाशी व तांडेल बाहेर आलेले आहेत. यामध्ये हेमंत बळीराम गावंड, संदीप तुकाराम कोळी, रोशन भगवान कोळी, शंकर हिरा भोईर आणि कृष्णा राम भोईर हे पाच जण पोहत किनाऱ्यावर आले आहेत. तर नरेश राम शेलार,, धीरज कोळी आणि मुकेश यशवंत पाटील हे तीन खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत, असे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ बेपत्ता असलेल्या तीन खलाशांचा शोध सुरु आहे.

Related

Tags: boat accidentFishing boat capsizesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermissingnewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsuranuran karanja
Previous Post

गुळगुळीत रस्ता जेसीबीने खरवडला

Next Post

युवा प्रशिक्षणार्थी योजना रामभरोसे

Antara Parange

Antara Parange

Related Posts

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
उरण

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

March 6, 2026
धरमतर येथील पेट्रोल पंपाजवळच दुचाकीने घेतला पेट
sliderhome

धरमतर येथील पेट्रोल पंपाजवळच दुचाकीने घेतला पेट

March 6, 2026
उसाच्या रसाला मागणी वाढली
पनवेल

उसाच्या रसाला मागणी वाढली

March 6, 2026
क्राईम

कारमधून लाखोंची रोकड लंपास

March 6, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

March 6, 2026
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू
sliderhome

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामध्ये कांदिवलीच्या तरुणाचा मृत्यू

March 6, 2026
Next Post
युवा प्रशिक्षणार्थी योजना रामभरोसे

युवा प्रशिक्षणार्थी योजना रामभरोसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?