• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 17, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
0
SHARES
572
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

24 जुलैला प्रारूप मतदार याद्या; 15 एप्रिलची विधानसभा मतदार यादी ग्राह्य

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील तब्बल 15 हजार 300 ग्रामपंचायतींसह रायगड जिल्ह्यातील 335 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 15 एप्रिल 2026 रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला असून, 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून, ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची दाट शक्यता आहे.

2024, 2025 आणि 2026 मध्ये मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2026 रोजीची विधानसभा मतदार यादी आधार मानण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील 15 हजार 300 आणि रायगड जिल्ह्यातील 335 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

महाआयटीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय प्रारूप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी https://mahasecvoterlist.in ही लिंक राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांना युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, तालुकास्तरावर ग्रामपंचायतनिहाय माहिती भरून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांकडून विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळेत निवडणुका घेण्यासाठी आयोगाने 15 एप्रिल 2026 रोजीची विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या अनुभवावरून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. पावसाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्यक्ष मतदान ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अशी तयार होणार मतदार यादी
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 24 जुलै रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 29 जुलैपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त हरकतींची छाननी करून 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्या तयार करताना संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व पात्र मतदारांचा समावेश झाला आहे की नाही, तसेच हद्दीबाहेरील कोणताही मतदार यादीत समाविष्ट झालेला नाही, याची खातरजमा तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे.
मतदार यादीचा कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : 15 एप्रिल 2026
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी : 24 जुलै 2026
हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत : 29 जुलै 2026
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : 4 ऑगस्ट 2026
संभाव्य ग्रामपंचायत निवडणुका : ऑक्टोबर-डिसेंबर 2026

Related

Tags: alibag newselectionGram Panchayat electionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

गोठे गावात हरितक्रांती; 900 झाडांची रुजवात

Next Post

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तक्का परिसरात वीज डीपी धोकादायक अवस्थेत
पनवेल

तक्का परिसरात वीज डीपी धोकादायक अवस्थेत

August 10, 2026
दोन कोटींचा पुल खड्ड्यात
कर्जत

दोन कोटींचा पुल खड्ड्यात

August 10, 2026
वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच
कर्जत

वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच

August 10, 2026
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत
पनवेल

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत

August 10, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव ट्रेलरची चारचाकीला धडक

August 10, 2026
क्राईम

इडली-डोसा विक्रेत्यावर गुन्हा

August 10, 2026
Next Post

अलिबागमध्ये 'नगराध्यक्ष चषक'ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?