• Login
Thursday, October 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा

Antara Parange by Antara Parange
July 18, 2026
in sliderhome, दिल्ली, देश
0 0
0
Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोनम वांगचुक, अभिजीत दिपकेंची घेतली भेट
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारवर हल्लाबोल

| दिल्ली | प्रतिनिधी |

नीट पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या वीस दिवसांपासून लडाखचे प्रख्यात पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) रात्री दिल्लीत जाऊन उपोषणकर्ते सोनम वांगचुक तसेच आंदोलनाचे प्रमुख कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत दिपके यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

नीट पेपर फुटीप्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी शैक्षणिक हानी झाली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन पुकारले. कॉकरोच जनता पार्टी या संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देत लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक उपोषणाला बसले असून, त्यांनी 28 जूनपासून दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण सुरु केले. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिल्ली गाठले. उपोषणकर्ते वांगचुक आणि आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. लोकशाही मार्गाने जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या प्रत्येक लढ्याला बळ मिळावे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शेकापच्या युवा महिला नेत्या ॲड. साम्या कोरडे याही उपस्थित होत्या.

नीट पेपरफुटी हा केवळ परीक्षेतील गैरप्रकार नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर झालेला घाला आहे. सोनम वांगचुक यांचा लढा हा कोणत्याही पक्षासाठी नसून, भ्रष्ट आणि अन्यायकारक व्यवस्थेविरोधातील आहे. संसदेवर होणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकारने तब्येतीचे कारण पुढे करत त्यांना आंदोलनस्थळावरून हलविण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दडपण्याचे, आंदोलन मोडून काढण्याचे आणि विरोधकांना गप्प बसविण्याचे काम सुरू आहे.ही हुकूमशाही वृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे. शेतकरी कामगार पक्ष शिक्षण आणि न्यायाच्या लढ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहील.

– चित्रलेखा पाटील, प्रवक्त्या,
शेतकरी कामगार पक्ष

Related

Tags: chitralekha patildelhidelhi newshunger strikeindiaJantar Mantarkrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsWangchuk's Hunger Strike
Previous Post

माणगावच्या विकासाला ब्रेक

Next Post

कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

CJP च्या नेत्यांच्या अटकेचा विद्यार्थ्यांकडून निषेध; शिवाजी पार्क येथे तिरंगा फडकावला!

October 15, 2026
जनहितासाठी शेकापची गरज: अभिनेत्री श्रेया बुगडे
sliderhome

जनहितासाठी शेकापची गरज: अभिनेत्री श्रेया बुगडे

October 14, 2026
माणगावच्या भातपिकावर संकटाची कुऱ्हाड
sliderhome

जिल्ह्यातील भात पिकाला रोगाचे संकट

October 14, 2026
sliderhome

फळ पिकांना मिळणार विमा कवच

October 14, 2026
पाणीटंचाईने कळंबोलीकर आक्रमक
sliderhome

पाणीटंचाईने कळंबोलीकर आक्रमक

October 14, 2026
जंजिरा किल्ल्याचे दरवाजे खुले
sliderhome

जंजिरा किल्ल्याचे दरवाजे खुले

October 14, 2026
Next Post
कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी

कराडमध्ये अंदाधुंद गोळीबार; एक जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?