Tuesday, August 18, 2026

No products in the cart.

Day: July 14, 2026

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

लाडकी बहीण योजनेतून नावे वगळलीई-केवायसी, वयोमर्यादा व अन्य योजनांचा लाभ ठरला अपात्रतेचा आधार | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |विधानसभा निवडणुकीपूर्वी ...

Read moreDetails

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचे आश्वासक मार्गदर्शनसरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार | नागाव | प्रतिनिधी |नागावमधील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, ...

Read moreDetails

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

तहसील कार्यालयाबाहेर संतप्त नागरिकांच्या रांगाज्येष्ठ, महिला आणि दिव्यांगांचे हाल | पनवेल | प्रतिनिधी |पनवेल तहसीलदार कार्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य ...

Read moreDetails

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

वरसोलीत संमतीशिवाय मीटर बसविण्याचा आरोप | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला पुन्हा वादाचे ग्रहण लागले ...

Read moreDetails

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |अलिबाग समुद्रकिनारी भरतीच्या पाण्यात अडकून बुडू लागलेल्या पुण्यातील पर्यटकाचा जीव जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावला. क्षणाचाही ...

Read moreDetails

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपलीचालकावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी | रायगड | जिल्हा प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या ...

Read moreDetails

घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर

कशेडी व आंबेनळी घाटातील निर्बंध कायम | पोलादपूर | प्रतिनिधी |रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने कशेडी आणि आंबेनळी घाटातील वाहतुकीवर घातलेल्या निर्बंधांचा ...

Read moreDetails

Pandharpur News: खवय्यांची कोंडी! पंढरपुरात मटण-मांस विक्रीवर बंदी

| पंढरपूर | प्रतिनिधी |आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठू माऊलीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ...

Read moreDetails

माथेरानमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

हनिमून पॉईंटवरील दुकानासमोर पाळीव कुत्र्याची शिकारसीसीटीव्हीत घटना कैद; वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन | नेरळ | प्रतिनिधी |माथेरानमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ...

Read moreDetails

ओंबळी येथे जमिनीला भेगा

प्रशासनाची तातडीने पाहणी; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना | पोलादपूर | प्रतिनिधी |पोलादपूर तालुक्यातील रायगड-रत्नागिरी सीमावर्ती ओंबळी गावातील हनुमानवाडी-दत्तवाडी परिसरात डोंगर ...

Read moreDetails
Page 1 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?