• Login
Friday, October 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

Antara Parange by Antara Parange
July 14, 2026
in sliderhome, रायगड
0 0
0
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
0
SHARES
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाडकी बहीण योजनेतून नावे वगळली
ई-केवायसी, वयोमर्यादा व अन्य योजनांचा लाभ ठरला अपात्रतेचा आधार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून रायगड जिल्ह्यातील तब्बल 50 हजार महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ई-केवायसी अपूर्ण राहणे, अन्य शासकीय योजनांचा लाभ सुरू असणे, वयोमर्यादा ओलांडणे तसेच इतर निकषांमध्ये न बसल्यामुळे या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांना मोठा धक्का बसला असून, या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत असून, रायगड जिल्ह्यात सुरुवातीला 6 लाख 25 हजार महिला पात्र ठरल्या होत्या.

दरम्यान, लाभार्थ्यांच्या पात्रतेची खातरजमा करण्यासाठी शासनाने ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी मोहीम हाती घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील 63 हजार 782 महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण किंवा तांत्रिकदृष्ट्या चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मार्च महिन्यात 22 हजार 375 महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात आली.

वर्षभर चाललेल्या या तपासणीत काही लाभार्थी नमो शेतकरी, संजय गांधी निराधार यांसारख्या अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याचे आढळून आले. तसेच अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नव्हती, तर काही जणी वयोमर्यादेपेक्षा अधिक असल्याने योजनेच्या निकषात बसल्या नाहीत.

या सर्व पडताळणीनंतर रायगड जिल्ह्यातील सुमारे 50 हजार महिलांना अपात्र घोषित करण्यात आले असून, सध्या 5 लाख 76 हजार महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगडातील लाडकी बहीण योजनेची स्थिती
सुरुवातीचे पात्र लाभार्थी :
6,25,000
पडताळणी झालेली प्रकरणे : 63,782
पुनर्पडताळणी : 22,375
अपात्र ठरलेल्या महिला : सुमारे 50,000
सध्या लाभ घेणाऱ्या महिला : 5,76,000

Related

Tags: 'Ladki Bahin' schemeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

Next Post

लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पनवेल

बूस्टर पंप वापरणाऱ्यांवर सिडकोची कारवाई

October 9, 2026
आंबट-गोड चवींची क्रेझ कायम
पनवेल

आंबट-गोड चवींची क्रेझ कायम

October 9, 2026
sliderhome

नानांचा मृत्यू अनैसर्गिक?

October 9, 2026
sliderhome

नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन

October 9, 2026
उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‌‘समावेशक शिक्षण‌’चा संदेश
sliderhome

उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‌‘समावेशक शिक्षण‌’चा संदेश

October 8, 2026
बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!
sliderhome

बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!

October 8, 2026
Next Post
लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?