• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

Antara Parange by Antara Parange
July 14, 2026
in अलिबाग, पर्यटन, रायगड
0 0
0
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचे आश्वासक मार्गदर्शन
सरपंच हर्षदा मयेकर यांचा पुढाकार

| नागाव | प्रतिनिधी |

नागावमधील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध व कायदेशीर चौकटीत राहावा, या उद्देशाने सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत नागाव व अलिबाग पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यवसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक नागाव ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडली.
या बैठकीला नागाव हद्दीतील हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटनाशी संबंधित व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

बैठकीच्या प्रारंभी नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर यांच्या हस्ते अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी पर्यटन व्यवसाय करताना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे महत्त्व, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, शासनाच्या नवीन नियमावली, आवश्यक परवानग्या, नोंदी व कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

पर्यटन व्यवसाय करताना नियमांचे काटेकोर पालन करून नागावची पर्यटनस्थळ म्हणून असलेली विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीदरम्यान उपस्थित व्यावसायिक व ग्रामस्थांनी विविध प्रश्न, अडचणी आणि शंका मांडल्या. त्या सर्व प्रश्नांना पोलीस निरीक्षक प्रविण पांडे यांनी अत्यंत संयमाने व समाधानकारक उत्तरे देत उपस्थितांचे समाधान केले.

यावेळी त्यांनी नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून ती लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या बैठकीस सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच मंगल नागे, सदस्य निखिल मयेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, सर्कल अधिकारी तसेच नागावमधील पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सरपंच हर्षदा मयेकर यांनी पोलीस प्रशासन, उपस्थित सर्व व्यावसायिक आणि ग्रामस्थांचे आभार मानत, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून नागावला अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आदर्श पर्यटनस्थळ बनविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related

Tags: harshada mayekarindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagaon newsnagoannewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर
sliderhome

घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर

July 14, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
sliderhome

माथेरानमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?