• Login
Wednesday, August 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

Antara Parange by Antara Parange
July 14, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली
चालकावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पाल्हे पुलावरील वाहतूकबंदीला अवजड वाहन चालकांकडून सर्रास हरताळ फासला जात असल्याचे पुन्हा समोर आले आहे. जड वाहनांना स्पष्ट बंदी असतानाही मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनीच्या रेडीमिक्सर ट्रकने पुलासमोरील लोखंडी बॅरिअर्सला जोरदार धडक देऊन ते तोडत पुढे जाण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरक्षाव्यवस्थेलाच तडा गेला असून, संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतर अलिबाग-आक्षी मार्गावरील बेली पूल आणि सहाण बायपासवरील पाल्हे पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वर्षभरापूर्वीच या दोन्ही पुलांवरून जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालणारे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांच्या प्रवेशद्वारावर लोखंडी बॅरिअर्स उभारले असून, इशारा फलकही लावले आहेत. तरीही मंगळवारी दुपारी एमएच 46 सीयू 2873 क्रमांकाच्या जेएसडब्ल्यू कंपनीच्या रेडीमिक्सर ट्रकने बॅरिअर्सला धडक देत ते तोडल्याची घटना घडली.

बेली पुलावर पाच टनांपर्यंत, तर पाल्हे पुलावर 16 टनांपर्यंतच्या वाहनांनाच परवानगी आहे. मात्र, या मर्यादेचे उल्लंघन करून अवजड वाहने पुलावरून जात असल्याने पुलांची सुरक्षितता आणखी धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बॅरिअर्स आणि इशारा फलक यांना न जुमानता सुरू असलेल्या या मनमानीमुळे प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalhe bridgeraigadsocial media newssocial news
Previous Post

घाटबंदीचा विद्यार्थ्यांना फटका; पोलादपुरातील शैक्षणिक प्रवास झाला खडतर

Next Post

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
sliderhome

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?

August 4, 2026
दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार
sliderhome

दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार

August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
sliderhome

अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका

August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
sliderhome

ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका

August 4, 2026
अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर
अलिबाग

अलिबागमध्ये मच्छीमार बांधवांसाठी आरोग्य शिबीर

August 4, 2026
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
sliderhome

PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ

August 4, 2026
Next Post
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?