• Login
Friday, February 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरण, पनवेल, पेणमधील शेतकर्‍यांचे सुनावणीकडे लक्ष

Krushival by Krushival
March 25, 2022
in उरण, पनवेल, पेण
0 0
0
उरण, पनवेल, पेणमधील शेतकर्‍यांचे सुनावणीकडे लक्ष
0
SHARES
156
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेतकर्‍यांकडून खासगी विकासक अंबानींच्या महामुंबई सेझसाठी घेण्यात आलेली सुमारे साडेतीन हजार एकर जमीन 15 वर्षांनंतरही विकासकाकडून वापरात आणलेली नाही. मुदतीनंतरही प्रकल्पाची उभारणी करण्यात आली नसल्याने संपादन करण्यात आलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत करण्यात याव्यात, या मुद्द्यावर रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान विधानसभेतही आमदारांनी मागणीबाबत आग्रही भूमिका मांडल्याने शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या लढ्याला बळच मिळाले असून, तीन महसुली गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी परत मिळविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी 24 मार्च रोजी पार पडली असून, पुढील सुनावणी 30 मार्च रोजी होणार आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे महामुंबई सेझ कंपनीने 2005 साली उरण, पनवेल, पेण तालुक्यामधील शेतकर्‍यांच्या जमीन मिळकती सेझ प्रकल्पासाठी संपादन करण्यास सुरुवात केली होती. मात्र, महामुंबई सेझ प्रकल्पाला शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केला. महामुंबई सेझ कंपनी स्थापन करण्याअगोदर विकास आयुक्त (उद्योग) त्यांचे 16 जून 2005 रोजीच्या आदेशानुसार सेझ कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी, मिळकतींचा 15 वर्षांमध्ये वापर न केल्यास अथवा त्या जमिनींवर प्रकल्प उभा न केल्यास संबंधित शेतकर्‍यांनी मागणी केल्यास या जमीन मिळकती शेतकर्‍यांना मूळ किमतीला परत कराव्या लागतील, असे या अध्यादेशात नमूद आहे.

विविध संघटनांचा पाठपुरावा
मागील पाच वर्षांपासून अ‍ॅड. दत्तात्रेय नवाळे, प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील, अ‍ॅड. वृषाली पाटील याचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या दाव्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात नियमित सुनावणीही सुरू आहे. या सुनावणी दरम्यान महामुंबई सेझ कंपनीलाही म्हणणे मांडण्यासाठी संधीही देण्यात आली होती. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या घोषणेनंतर उरण, पनवेल, पेण तालुक्यातील शेकडो सेझग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे शेकडो सेझग्रस्त शेतकर्‍यांच्या नजरा आता जिल्हाधिकार्‍यांकडे 30 मार्च रोजी होणार्‍या सुनावणीकडे लागून राहिलेल्या असल्याची माहिती अ‍ॅड. दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.

Related

Tags: maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर होतोय? अशी चेक करा पॅनकार्डची हिस्ट्री

Next Post

निलंबित कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

फी थकबाकीमुळे विद्यार्थ्याला परीक्षेतून रोखले

February 26, 2026
घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार
sliderhome

घोटभर पाण्यासाठी आदिवासींचा एल्गार

February 26, 2026
माची प्रबळगड दरीत तरुणीची आत्महत्या
sliderhome

माची प्रबळगड दरीत तरुणीची आत्महत्या

February 26, 2026
तक्रार, अभिप्राय पेटीची मागणी
उरण

तक्रार, अभिप्राय पेटीची मागणी

February 26, 2026
उरण

सहाय्यक निबंधक कार्यालये ‌‘वसुलीचे अड्डे?

February 26, 2026
नुकसानग्रस्त नागरिक भरपाईच्या प्रतीक्षेत
उरण

नुकसानग्रस्त नागरिक भरपाईच्या प्रतीक्षेत

February 26, 2026
Next Post

निलंबित कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?