• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी

Sayali Patil by Sayali Patil
February 2, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथे रंगणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी असेल. कोलकाता येथे होणार्‍या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी मात्र स्टेडियमच्या प्रेक्षकक्षमतेपैकी 75 टक्के चाहत्यांना मुभा देण्यात आली आहे.


कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणारे एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होतील, असे गुजरात क्रिकेट संघटनेने मंगळवारी जाहीर केले. उभय संघांतील पहिला सामना हा भारताचा एक हजारावा एकदिवसीय सामना असेल. हजार एकदिवसीय लढती खेळणारा भारत हा विश्‍वातील पहिलाच संघ ठरणार आहे. कोलकाता येथे होणार्‍या तीन ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी 75 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येईल. पश्‍चिम बंगाल शासनाने मंगळवारी राज्यातील करोना निर्बंध शिथिल करताना याविषयी घोषणा केली. इडन गार्डन्स येथे अनुक्रमे 16, 18 आणि 20 फेब्रुवारीला भारत-विंडीज यांच्यात ट्वेन्टी-20 सामने होतील.

Related

Tags: cricketmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperno entryonline marathi news
Previous Post

रणजी करंडक 2022 स्पर्धेची घोषणा

Next Post

रायगड जिल्ह्यातील निर्बंध उठले; मात्र नियमांचे पालन आवश्यक

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
sliderhome

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद

May 2, 2026
पीएनपीचा शंभर टक्के निकाल
sliderhome

पीएनपीचा शंभर टक्के निकाल

May 2, 2026
शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
sliderhome

शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

May 2, 2026
एज्युसिटी प्रकल्पाला गती
sliderhome

एज्युसिटी प्रकल्पाला गती

May 2, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

May 2, 2026
कलोते ग्रामपंचायत अधिकारी यांनी रोखला बालविवाह
sliderhome

कलोते ग्रामपंचायत अधिकारी यांनी रोखला बालविवाह

May 2, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यातील निर्बंध उठले; मात्र नियमांचे पालन आवश्यक

रायगड जिल्ह्यातील निर्बंध उठले; मात्र नियमांचे पालन आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?