• Login
Monday, September 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कांगारुंनी भारताची गोलंदाजी फोडली; दिले विराट आव्हान

Santosh Raul by Santosh Raul
September 27, 2023
in क्रीडा, गुजरात, देश
0 0
0
कांगारुंनी भारताची गोलंदाजी फोडली; दिले विराट आव्हान
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। राजकोट । वृत्तसंस्था ।

अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दणक्यात सुरुवात करत हा निर्णय सार्थ ठरवला. मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी वादळी सुरुवात केली. आठ षटकत दोघांनी 78 धावांची सलामी दिली. डेविड वॉर्नर 56 धावांवर तंबूत परतला. वॉर्नरने चार षटकार आणि सहा चौकारंच्या मदतीने 34 चेंडूत 56 धावांची खेळी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथनेही वेगाने धावा केल्या. स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. दोघेही वेगाने धावा काढत होते. अखेर कुलदीप यादव याने मिचेल मार्श याला 96 धांवावर बाद करत जोडी फोडली. मिचेल मार्शने 13 चौकार आणि तीन षटकार ठोकले. मार्श बाद झाल्यानंतर स्मिथही तंबूत परतला. स्मिथने 61 चेंडूत झटपट 74 धावांचे योगदान दिले. यामध्य एक षटकार आणि आट चौकारांचा समावे होता.

स्मिथ आणि मार्श तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. पण दुसऱ्या बाजूने लाबूशेन चिवट फलदाजी करत होता. ॲलेक्स कॅरी 11 धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही पाच धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक कॅमरुन ग्रीन यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कॅमरुन ग्रीन नऊ धावांवर बाद झाला. दुसरीकडे मार्नस लाबूशेन याने अखेरपर्यंत झुंज दिली. 49 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात लाबुशेन बाद झाला. त्याला बुमराहने तंबूत धाडले. लाबुशेन याने फक्त 58 चेंडूत वेगाने 72 धावा जोडल्या. यामध्ये नऊ चौकारांचा समावेश होता. अखेरीस पॅट कमिन्स याने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धवसंख्या 350 पार नेली.

भारताच्या वेगवान गोलंदाजांना चांगलाच मार बसला. बुमराह आणि सिरजही ऑस्ट्रेलियाच्या तडाख्यातून वाचले नाहीत. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या पण त्यासाठी धावाही खर्च केल्या. बुमराहने दहा षटकात तब्बल 81 धावा खर्च केल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने पाच षटकात 45 धावा दिल्या. मोहम्मद सिराजने 9 षटकात 68 धावा दिल्या. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रविंद्र जाडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांना विकेट मिळाली नाही, पण त्यांनी भेदक मारा केला. कुलदीप यादव याने सहा षटकात 48 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला आज निर्धाव षटक फेकता आले नाही.

Related

Tags: australiacricketcricket indiacricket newsindiaindia vs australiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

बुडालेल्या ‘त्‍या’ तरुणाचा मृतदेह सापडला

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा
क्रीडा

गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा

September 10, 2026
पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी

September 10, 2026
नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी
क्रीडा

नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी

September 10, 2026
रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा
अलिबाग

रायसोनी स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा

September 10, 2026
रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

September 9, 2026
आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात
क्रीडा

आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात

September 9, 2026
Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?