• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

अविरत मराठी चित्रपट होणार लवकरच प्रदर्शित

Krushival by Krushival
May 1, 2022
in उरण, कार्यक्रम, रायगड
0 0
0
अविरत मराठी चित्रपट होणार लवकरच प्रदर्शित
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणच्या कलाकारांचा समावेश
। उरण । वार्ताहर ।
माणसाने नेहमी ध्येयवादी असावे याचा प्रत्यक्ष अनुभव रायगड मधील उरण तालुक्यातील कोंढरी करंजा गावातील एका ध्येयवेड्या अशा तरुणाकडून अर्थात मिलिंद भाऊ म्हात्रे यांच्या कडून आला. त्यांच्या मनात कुठेतरी आपण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या गुणवत्तेला न्याय देत चित्रपटाचे लेखन करण्यास सुरुवात केली. समाजात एक सामाजिक संदेश, धार्मिक आणि संस्कारक्षम जीवनाचे दर्शन घडविणार्‍या चित्रपटाचे लेखन करण्यात आले. परंतु आपण काही व्यावसायिक चित्रपट लेखक नाही त्यामुळे कुणीही निर्माता आपला चित्रपट तयार करतील का ? असे वाटत असताना मनाचा निग्रह व अगम्य इच्छाशक्तीच्या जोरावर राजेश पवार सोलापूर यांच्या मदतीने स्वतः लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार अशी भूमिका पार पाडत अविरत या चित्रपटाचे शिवधनुष्य लीलया पेलून हा सिनेमा येत्या 6 मे रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात ठराविक कलाकार सोडले तर मिलिंदजी म्हात्रे यांनी आपल्या जय हनुमान कलामंचच्या बालकलाकार व कलाकार यांना संधी दिली आहे. कुठलाही पुढचा मागचा विचार न करता चित्रपट काढणे व गावच्या कलाकारांना संधी देणे या सारखा मोठेपणा असूच शकत नाही.तसेच कोंढरी करंजा गावचे आराध्य दैवत श्री हनुमान देव आणि त्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंत प्रवास यशस्वी झाला. त्याचमंदीरात मिलिंदजी म्हात्रे आणि जय हनुमान कलामंचने या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन केले.
गेली पंधरा वर्षे अविरत मेहनत घेणार्‍या मिलिंद म्हात्रे व जय हनुमान कलामंच यांचा अविरत चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात 6 मे पासून झळकत आहे. सदर चित्रपटात बाल वयातील एका गरीब व एका श्रीमंत मुलांची कहाणी असून श्रीमंत मुलगा आपल्या मैत्री पोटी गरीब मुलात राहून संस्कारमय समाज जीवनाचे दर्शन आपल्या कुटुंबाला कसे घडवितो हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यातील सुंदर गीते ही झी वाहिनीच्या माध्यमातून प्रदर्शित झाली असून ट्रेलर व टीजर ही प्रदर्शित झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रमोशन देखील करण्यात आले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

फसव्या लोन अ‍ॅपपासून सावधान

Next Post

पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

Krushival

Krushival

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?