• Login
Monday, October 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

फसव्या लोन अ‍ॅपपासून सावधान

Krushival by Krushival
May 1, 2022
in उरण, क्राईम, रायगड
0 0
0
फसव्या लोन अ‍ॅपपासून सावधान
0
SHARES
71
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरण पोलिसांचे जनतेला आवाहन
। उरण । वार्ताहर ।
दिवसेंदिवस पैशांची चणचण जाणवत असल्याने पैसा मिळविण्यासाठी माणूस कोणत्याही धरायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा एका टोळीने काही क्षणात तुम्हांला लोन देण्याचे आमिष दाखवून नंतर लोन घेणार्‍यांचा मोबाईल डाटा चोरून त्यांचे अश्‍लिल फोटो एडीट करून ब्लॅकमेल करून लूट केली जात आहे. याचा त्रास उरणमधील काहींना आला असून ते भितीपोटी व लाजेखातर या टोळीच्या आमिषाला बळी पडले आहेत. तरी अशा मोबाईलवर येणार्‍या फसव्या लोन अथवा इतर अ‍ॅप पासून जनतेने सावधान रहावे. पोलिसांनी अशा ब्लॅकमेल करणार्‍या टोळीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
कोरोना नंतर आता कुठे पूर्वपदावर येऊ लागले आहे. त्यामुळे पैसा हाती नसल्याने तो मिळविण्यासाठी माणूस आपल्या मोबाईलवर त्वरित लोन दिले जाईल असा मेसेज आल्यावर लगेच या आमिषाला बळी पडून ठराविक लोन घेतात. अगदी कोणतीही कागदपत्रे न घेता त्वरित लोन दिले जाते. अ‍ॅपच्या माध्यमातून मिळाले लोन घेतल्यानंतर अगदी 1 तास ते 2 तासात ही तुम्ही त्याचा परतावा करण्याच्या कालावधी आहे. त्यानंतरच ही टोळी आपला डाव साधत संबंधित कर्जदारांचा मोबाईल डाटा चोरून आपल्याकडे सर्व डाटा जमा करतात. त्यातील आपलेच फोटो एडीट करून आपल्याच मोबाईल मधील महिलांसोबत फोटो जोडले जातात. अशा फोटोंचा वापर करून संबंधित माणसांना संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली जाते. उरणमधील काहीजण या आमिषाला बळी पडले आहेत. त्यांना लोनपेक्षा अधिक रक्कम भरावी लागली आहे. तरीही आजही त्यांच्या पाठीमागे ससेमिरा सुरूच आहे. जनतेने अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. याविरोधात पोलिसांकडे तक्रार करून दाद मागावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran crime
Previous Post

मुरूडमध्ये पोलिसांनी केले रूट मार्च

Next Post

पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

October 11, 2026
राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे
sliderhome

राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

October 11, 2026
उरण

खोपटा पुलावरून वाहतूक सुरु होणार

October 11, 2026
प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी
क्रीडा

प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी

October 11, 2026
क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात
क्रीडा

क्रीडा करंडकाची दिमाखदार सुरुवात

October 11, 2026
कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’
अलिबाग

कबड्डीच्या मैदानावर सागरी सुरक्षेचा ‌‘टीमवर्क‌’

October 11, 2026
Next Post
पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग; वरुणराजा लवकर व मुसळधार बरसणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?