• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

Krushival by Krushival
October 3, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
तळोजा घोट गाव हत्या प्रकरणी एक आरोपी अटकेत; दोघे फरार
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उदय कोतवाल, तुषार आपटे यांना जामीन; दुसर्‍या प्रकरणात मात्र अटक

। नेरळ । प्रतिनिधी ।

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना 44 दिवसानंतर अटक करण्यात आली. आज न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. तर दुसर्‍या एका प्रकरणात पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली आहे. त्याआधी न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या कोठडीविरोधात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने एका प्रकरणात जामीन तर दुसर्‍या प्रकरणात अटकेची परवानगी दिली आहे.

सरकारी वकील भामरे पाटील म्हणाले की, बदलापूर अत्याचार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाले होते. गुन्हा क्रमांक 380 मध्ये दोन्ही आरोपींना जामीन मिळाला. त्यानंतर गुन्हा क्र. 381 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. आता दुसर्‍या प्रकरणातील जामिनावर उद्या सुनावणी होईल. त्यामुळे कोतवाल आणि आपटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी आज कोठडीतच राहावे लागणार आहे.

बदलापूर शहरात एका नामांकित शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणानंतर देशभरात गदारोळ झाला. याप्रकरणी पालकांनी संबंधित अत्याचाराच्या प्रकरणाबद्दल माहिती देऊनही शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या जबाबदार व्यक्तींनी दुर्लक्ष केले. 20 ऑगस्ट रोजी शहरात झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर न्यायालयाने त्याची दखल घेत या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या शाळेच्या संचालकांवरही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 20 ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात झालेल्या तोडफोडीची पाहणी करणारे संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि तुषार आपटे दुसर्‍याच दिवसापासून फरार होते. सुरुवातीला कल्याण सत्र न्यायालयात या दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बदलापूर येथील अल्पवयीन बालकांच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी हे गेली महिनाभर फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक टीम कार्यरत होत्या. 2 ऑक्टोबर रोजी कर्जत कल्याण रस्त्याने प्रवास करीत असल्याची माहिती ठाणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारला मिळाली होती. त्यामुळे सायंकाळी सहापासून ठाणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्जत भागात तैनात होते. रात्री साडेआठच्या सुमारास तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यातील फोन कॉलनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी कर्जत कल्याण रस्त्यावरील वांजळे गावाच्या हद्दीत वाहनांमधून प्रवास करीत असलेल्या तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर नऊ वाजता त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे जात आपटे आणि कोतवाल यांना वांजळे येथे पकडले असल्याची नोंद पोलीस ठाणे डायरीत करण्यात आली.

Related

Tags: Badlapur sexual assault caseBail to Uday Kotwalhe was arrestedhoweverIn another caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTushar Apte
Previous Post

अलिबागेतील पहिले नवरात्र उत्सव मंडळ

Next Post

आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

Krushival

Krushival

Related Posts

Alibaug Shekap News: जयंत पाटील म्हणजे महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा; आ. सतेज पाटील यांचे गौरवोद्गार
sliderhome

Alibaug Shekap News: जयंत पाटील म्हणजे महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा; आ. सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

July 7, 2026
महागडे बियाणे शेतात कुजले
उरण

महागडे बियाणे शेतात कुजले

July 7, 2026
पनवेल रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव

July 7, 2026
कोसळलेली दरड हटवून वाहतूक केली सुरळीत
उरण

कोसळलेली दरड हटवून वाहतूक केली सुरळीत

July 7, 2026
Alibaug Shekap News: राहुल गांधींमुळे सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी; जयंत पाटलांचा घणाघात
sliderhome

Alibaug Shekap News: राहुल गांधींमुळे सत्ताधाऱ्यांची पळताभुई थोडी; जयंत पाटलांचा घणाघात

July 7, 2026
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू
खोपोली

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू

July 7, 2026
Next Post
आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

आंबा, काजू उत्पादक शेतकर्‍यांना विम्याची प्रतीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?