• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बळीराम क्रीडा मंडळ कबड्डी महोत्सव

Krushival by Krushival
December 21, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
बळीराम क्रीडा मंडळ कबड्डी महोत्सव
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुरूषांच्या प्रथम श्रेणीच्या संघांची उपांत्य फेरीत धडक

। मुंबई । प्रतिनिधी ।

बळीराम क्रीडा मंडळाच्या विद्यमाने काळाचौकी येथील आंबेवाडीतील बळीराम मंडळाच्या पटांगणावर 51 व्या कबड्डी महोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जय भारत मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, अमर क्रीडा व लायन्स स्पोर्ट्स यांनी पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. जय भारत विरुद्ध गुड मॉर्निंग तर अमर क्रीडा मंडळ विरुद्ध लायन्स स्पोर्ट्स अशा उपांत्य लढती होणार आहेत.

दरम्यान, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय भारत मंडळाने दुर्गामाता स्पोर्ट्सला 34-11 असे सहज नमविले. आक्रमक सुरुवात करणार्‍या जय भारतने पहिल्या काही मिनिटातच लोण देत 11-01 अशी आघाडी घेतली. विश्रांतीला 19-08 अशी मोठी आघाडी जय भारतकडे होती. विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत त्यांनी आपला विजय सोपा केला. निखिल पाटील, अविनाश कावीलकर यांच्या झंझावाती खेळाला या विजयाचे सारे श्रेय जाते. दुर्गामाताच्या रुपेश महावरेची या सामन्यात मात्रा चालली नाही. दुसर्‍या सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्सने श्रीराम क्रीडा विश्‍वस्त संघाचा कडवा प्रतिकार 42-33 असा मोडून काढला. पहिल्या डावात लोण देत 21-12 आशी आघाडी घेणार्‍या गुड मॉर्निंगला दुसर्‍या डावात श्रीरामने चांगलेच झुंजविले. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना श्रीरामाने लोण देत व गुण घेत ही आघाडी 33-38 अशी कमी करीत आणली. पण वेळेचे गणित साधता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

तिसर्‍या सामन्यात अमर क्रीडा मंडळाने बंड्या मारुतीचे आव्हान 35-26 असे परतवून लावले. सावध व संयमी खेळ करीत मध्यांतराला 19-15 अशी आघाडी घेणार्‍या अमर संघाने नंतर देखील तोच पवित्रा अवलंबित विजय साकारला. करण सावर्डेकर, सिद्धेश जावरे यांच्या दमदार चढाया, त्याला आकाश डोंगरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. शेवटच्या सामन्यात लायन्स स्पोर्ट्सने शिवशक्ती मंडळाला 39-34 असे नमवित उपांत्य फेरी गाठली. झंझावाती सुरुवात करीत 2 लोण देत लायन्स ने पूर्वार्धात 25-16 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत ही आघाडी ठिकवित आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राज आचार्य, हर्ष मोरे यांच्या धडाकेबाज चढाया, तर शुभम मटकर याचा बचाव या विजयात महत्वपूर्ण ठरला.

Related

Tags: indiakabaddikabaddi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports news
Previous Post

कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष

Next Post

आठवडा बाजारावर कारवाईची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
पुणे

रायगडात सर्वसाधारण पाऊस

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई
मुंबई

सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई

August 20, 2026
sliderhome

चाकरमान्यांच्या खिशाला कात्री!

August 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

आठवडा बाजारावर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?