• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

पाली शहरात अवजड वाहनांना बंदी

Krushival by Krushival
June 10, 2026
in सुधागड- पाली
0 0
0
पाली शहरात अवजड वाहनांना बंदी
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत बंदीचे आदेश

| पाली | प्रतिनिधी |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी किशन न. जावळे यांनी पाली शहरातील सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पालीतील नागरिक, भाविक, विद्यार्थी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पाली नगरपंचायतीने नागरिकांच्या तक्रारी आणि वाढत्या वाहतूक समस्येची दखल घेत सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 197 मंजूर करून अवजड वाहनांवर निर्बंध घालण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या ठरावाच्या अनुषंगाने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, सुधागड-पाली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरत ही अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाली शहरातील मार्गांवर पुढील आदेश होईपर्यंत सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे. पाली हे श्री बल्लाळेश्वर गणपतीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. तसेच स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. शहरातील अरुंद रस्त्यांवरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण तसेच गंभीर अपघातांचा धोका वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.आदेशात मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिलासा देण्यात आला आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला, पाणी आदी अत्यावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, तसेच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांना या बंदीतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नगरपंचायतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने पालीकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून हा निर्णय शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायतीने घेतलेला ठराव आता प्रत्यक्षात उतरला असून हा निर्णय पालीकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पराग मेहता, नगराध्यक्ष, पाली.

Related

Tags: Ban on Heavy Vehiclesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsraigad
Previous Post

Crime News: लग्नाच्या तगाद्यावरून महिलेची हत्या

Next Post

उपोषणानंतरही स्थानिकांचे प्रश्न जैसे थे

Krushival

Krushival

Related Posts

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
sliderhome

आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक

October 7, 2026
स्मार्ट मीटरच्या विरोधात पालीत एल्गार
sliderhome

स्मार्ट मीटरच्या विरोधात पालीत एल्गार

October 7, 2026
शासकीय पोर्टलवर तालुका म्हणून पालीचा उल्लेख
रायगड

शासकीय पोर्टलवर तालुका म्हणून पालीचा उल्लेख

October 5, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
पालीतील अवैध पार्किंगचा विळखा
रायगड

पालीतील अवैध पार्किंगचा विळखा

October 4, 2026
रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा
sliderhome

रायगडसह संपूर्ण कोकण दुष्काळग्रस्त जाहीर करा

October 2, 2026
Next Post
उपोषणानंतरही स्थानिकांचे प्रश्न जैसे थे

उपोषणानंतरही स्थानिकांचे प्रश्न जैसे थे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?