• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

गणवेशासाठी पॉलिस्टर कापडावर बंदी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 31, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
गणवेशासाठी पॉलिस्टर कापडावर बंदी
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

राज्यातील शासकीय आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाच्या दर्जाबाबत आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गणवेशासाठी शंभर टक्के पॉलिस्टर कापड वापरण्यास शासनाने पूर्णपणे बंदी घातली असून, विद्यार्थ्यांच्या शरीराला व त्वचेला इजा न पोहचवणारे किमान 70:30 किंवा 80:20 प्रमाणात पॉलिस्टरसह कॉटन किंवा व्हिस्कोस मिश्रित दर्जाचे कापड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महिला बचत गटांना प्राधान्य
नव्या सुधारणेनुसार, पात्र विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करणे बंधनकारक असेल. हे गणवेश स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिवून घेतले जावेत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या भागात स्थानिक बचत गट उपलब्ध नसतील, तिथे आजूबाजूच्या क्षेत्रातील बचत गटांशी संपर्क साधण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी बचत गटांना शाळांशी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही निर्देश आहेत.
गुणवत्तेची कडक तपासणी, नवीन फॉर्म्यूला
गणवेशाची गुणवत्ता राखण्यासाठी त्रिस्तरीय तपासणी सक्तीची कारण्यात आली आहे. केंद्रप्रमुख 100 टक्के शाळांची तपासणी करतील. गट शिक्षणाधिकारी तालुक्यातील किमान 30 टक्के शाळांची तपासणी करतील आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रत्येक तालुक्यातील किमान 10 शाळांना प्रत्यक्ष भेट देतील. याशिवाय प्रत्येक तालुक्यातून यादृच्छिक (रँडम) पद्धतीने किमान एका शाळेतील कापडाचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जाईल. कापड निकृष्ट दर्जाचे आढळल्यास पुरवठादार आणि शाळा व्यवस्थापन समितीवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. तसेच राज्यस्तरीय तपासणी पथकेही अचानक भेटी देऊन नमुने गोळा करणार आहेत.
स्काऊट गाईडसाठी स्वंतत्र गणवेश
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशापैकी एक गणवेश प्राधान्यक्रमाने 'स्काऊट आणि गाईड' विषयाला अनुरुप असेल. यासाठी मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळी हाफ पॅन्ट, तर मुलींसाठी आकाशी शर्ट आणि गडद निळा स्कर्ट असलेला पिनो फ्रॉक (किंवा सलवार-कमीज असलेल्या शाळांमध्ये गडद निळी सलवार आणि आकाशी कमीज) अशी रचना निश्चित करण्यात आली आहे.
सीएसआरमधून निधी उभारणीला परवानगी
केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा आणि राज्य सरकारच्या निधीतून या योजनेला अनुदान दिले जाते. मात्र, विद्यार्थ्यांना आणखी दर्जेदार गणवेश मिळावेत, यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांनी स्वत:चे योगदान द्यावे किंवा सीएसआरच्या माध्यमातून वाढीव निधी गोळा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शासनाने केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial newsZilla Parishad School Uniforms
Previous Post

गोपाळगड किल्ल्याचा वाद पुन्हा उफाळला

Next Post

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?