• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

बारचालक शासनाविरोधात आक्रमक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 14, 2025
in महाड, रायगड
0 0
0
बारचालक शासनाविरोधात आक्रमक
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परवानाधारकांना नियमांचे बंधन, बेकायदेशीर विक्री करणारे मोकाट

| महाड | प्रतिनिधी |

संपूर्ण राज्यामध्ये सोमवारी परमिट रूम आणि बार चालकांनी एकदिवसीय बंद ठेवून शासनाच्या करवाढी विरोधात आंदोलन केले. परवानाधारक नियमांचे काटेकर पालन करत असून, बेकायदेशीर विक्री करणारे मात्र अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे मोकाट आहेत, असा आरोप करत कायदेशीर कारवाई झाली नाही तर परवानाधारक आपले परवाने शासन दरबारी जमा करतील, असे आव्हान दिले.

राज्यातील परमिट रूम आणि बारधारकांनी सोमवारी शासनाच्या करवाढीविरोधात दुकाने बंद ठेवून एक दिवशी आंदोलन केले. महाडमध्ये देखील महाड, पोलादपूर, बिरवाडी परमिट रूम आणि बार असोसिएशनकडून या आंदोलनात सहभाग घेऊन तालुक्यातील बार बंद ठेवण्यात आले. यावेळी शासनाच्या करवाढीविरोधात घोषणा देण्यात आल्या. दहा टक्के वॅट तात्काळ रद्द करावा तसेच परवाना नूतनीकरणाची ही स्थिर करावी व वार्षिक वाढ थांबवावी, मद्यविक्रीतून महसूल विक्रीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून मद्यनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यावरच टॅक्स लागू करावा जेणेकरून विक्रेत्यांवर दुहेरीकरण भार येणार नाही, अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

याबाबतचे निवेदन महाड प्रांत कार्यालयामध्ये असोसिएशनच्यावतीने देण्यात आले. यावेळी बोलताना महाड पालक बिरवाडी परमिट रूम बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्यांना लक्ष केले. तालुक्यामध्ये धाबे, चायनीज फूड विक्रेते, टपऱ्या या ठिकाणी अनधिकृतपणे मद्य विक्री केली जाते. हे सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर असूनदेखील कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्याने परवानाधारक मद्य विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत कारवाईच्या मागणी करूनदेखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात, यावरूनच अनधिकृत विक्रेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे संबंध दिसून येतात, असा आरोप करण्यात आला आहे.

शासनाने या अनधिकृत विक्रेत्यांवर परवाना घेण्याची सक्ती केल्यास शासनाचा महसूल वाढ होणार आहे. मात्र, शासन परवानाधारकांना कठोर नियमांमध्ये अडकवत असून, विनापरवाना विक्रेते मोकाट सोडले जात आहेत, असा आरोप सुनील अगरवाल यांनी केला. यावेळी महाड पोलादपूर बिरवाडी परमिट रूम बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अगरवाल, राजेश गायकवाड, साहिल पार्टे, सचिन पवार, अमोल कळमकर, मनोज महाडिक, राकेश पुजारी, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related

Previous Post

खासगी बसमध्ये शिक्षिकेच्या दागिन्यांची चोरी

Next Post

अरुणा बापट यांची सामाजिक बांधिलकी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर साचले पाणी
उरण

नियोजनशून्य कारभारामुळे रस्त्यावर साचले पाणी

July 1, 2026
सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप
अलिबाग

सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

July 1, 2026
रोह्यात ‘वलगणी’च्या माशांची पर्वणी
रायगड

रोह्यात ‘वलगणी’च्या माशांची पर्वणी

July 1, 2026
Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली
sliderhome

Ambenali Ghat Landslide: आंबेनळी घाटात दरड कोसळली

July 1, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
अलिबाग

रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ‘रेड अलर्ट’

July 1, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: पाऊस पडूनही गावे तहानलेलीच

June 30, 2026
Next Post
अरुणा बापट यांची सामाजिक बांधिलकी

अरुणा बापट यांची सामाजिक बांधिलकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?