• Login
Saturday, September 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना चाप

Santosh Raul by Santosh Raul
August 13, 2023
in पनवेल, रायगड
0 0
0
उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना चाप
0
SHARES
118
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एसटी सुरक्षा रक्षकांचा कारवाईचा बडगा

| पनवेल | वार्ताहर |

फलकाव्दारे जनजागृती करून, तोंडी आवाहन करून सुधारणा होत नसल्याने पनवेल आगार व्यवस्थापकांनी नियम न पाळणाऱ्यांसाठी सुरक्षारक्षकांच्या दंडुक्याचा आधार घेण्याची वेळ आली आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस आगारांमधील सर्वेक्षणात पनवेल बस आगाराला 41 गुण मिळाले. 9 एकर जागेवर पनवेल बस आगार विस्तारले आहे. 3300 बस दिवसाला आगारामध्ये ये-जा करतात. प्रवासी व त्यांना सोडणारे इतर असे 40 हजार नागरिक या आगारात ये-जा करतात. दोन कोटी रुपयांचे महिन्याचे तिकिटातून उत्पन्न होणाऱ्या आगारात सर्वात मोठी समस्या नागरिकांची स्वयंशिस्तीची आहे.

आगार व्यवस्थापक पदाचा पदभार सुजित डोळस यांनी घेतल्यानंतर मे महिन्यापासून आगारामधील अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले. आगारामध्ये 278 कर्मचारी काम करतात. हे कर्मचारीसुद्धा स्वच्छतेसाठी पुढाकार घेत आहेत. स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करुया, असे धडे आगारातून देण्यासाठी जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हजारोंच्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना वेळोवेळी आवाहन करूनही सार्वजनिक शौचालयाचा वापर न करता मोकळ्या जागेवर पुरुषांकडून उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रकार वाढले आहेत. सार्वजनिक शौचालयाची सोय करूनही प्रवासी उघड्यावर जात असल्याने या ठिकाणी सुरक्षारक्षक कायमस्वरुपी नेमण्याची वेळ पनवेल बसआगार प्रमुखांवर आली आहे. अखेर व्यवस्थापक डोळस यांनी रक्षकांना आवाहन करूनही न ऐकणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्याची सूचना केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial mediasocial media newssocial newsst busst depot
Previous Post

पोलादपूर मध्ये ‘रोहयो’ कायद्याची हेळसांड

Next Post

अनियमित गाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

दहा दिवसाच्या बाप्पाला आज निरोप

September 25, 2026
अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोर
sliderhome

Bribe Case: लाचखोर भस्मेचा ‌‘साहेब‌’ कोण?

September 24, 2026
sliderhome

अंदाज समिती रायगड दौऱ्यावर

September 24, 2026
गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार
sliderhome

गणेशोत्सवाची परंपरा जगाच्या नकाशावर पोहोचणार

September 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रा.जि.प. सीईओंकडून शासन परिपत्रकाच्या आदेशाचा भंग?

September 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

बँक कर्मचारी संपाच्या पावित्र्यात

September 24, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

अनियमित गाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?