• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा

Krushival by Krushival
March 14, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन दिग्गज खेळाडूंना जीवनगौरव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक पुरस्कार 2026 घोषणा केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत 15 मार्च रोजी पार पडेल. पण त्याआधी पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं बीसीसीआयने जाहीर केली आहेत. तीन दिग्गज खेळाडूंचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, तर शुभमन गिल आणि स्मृती मानधना सर्वोत्तम खेळाडू ठरलेत.

भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू ठरलेल्या स्मृती मानधनाला 2024-25 मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जाणार आहे. ती पाचव्यांदा हा पुरस्कार स्वीकारेल. तिने 2025 मध्ये महिला संघाला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच ती या वर्षात सर्वाधिक धावा करणारी खेळाडूही होती. तिने वनडेत 2025 मध्ये 23 सामने खेळताना 5 शतकांसह 1362 धावा केल्या, तर 9 सामन्यांत 341 धावा केल्या. तसेच भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उम्रीगर पुरस्कार दिला जाणार आहे.

जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी 1983 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे सदस्य आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तसेच भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिला देखील जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बिन्नी यांनी खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशासकर अशा तीन क्षेत्रात काम करताना भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. त्यांनी भारताला 1983 वर्ल्ड कप आणि 1985 मधील वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकून देण्यात योगदान दिले होते. त्यांनी 2012 ते 2016 दरम्यान निवड समिती सदस्य म्हणूनही काम पाहिले. राहुल द्रविडने 1996 ते 2012 दरम्यान भारतीय संघासाठी क्रिकेट खेळताना अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्याने भारताचे नेतृत्वही केले. त्याने 605 आंतरराष्ट्रीय डावात 48 शतकांसह 24208 धावा केल्या.भारतीय महिला क्रिकेटवर मिताली राजचाही मोठा प्रभाव राहिला. तिने 10 वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाचे नेतृत्वही केले. तिने वनडेत 7000 हून अधिक धावा केल्या असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी20 संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार. देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंचाही सन्मान मुंबईची इरा जाधव हिला देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम महिला खेळाडूचा जगमोहन दालमिया ट्रॉफी पुरस्कार मिळणार आहे, तसेच शफाली वर्माला सिनियर वनडे स्पर्धेतील सर्वोत्तम महिला फलंदाज म्हणून पुरस्कार मिळेल. देशांतर्गत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू पुरुष खेळाडूचा लाला अमरनाथ पुरस्कार मुंबईच्या आयुष म्हात्रेला मिळणार आहे, तर हर्ष दुबेला रणजी ट्रॉफी 2024-25 मधील सर्वोत्तम अष्टपैलूचा लाला अमरनाथ पुरस्कार मिळेल. मुंबई क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार मिळणार आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा जिंकणारे भारतीय पुरुष संघ, 2025 वनडे महिला वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ, 19 वर्षांखालील वर्ल्ड कप 2026 विजेता भारतीय संघ यांचाही या पुरस्कार सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे.

Related

Tags: bccibcci annual awardsindiaindian sportskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

कर्जतमध्ये हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश

Next Post

पोलादपुरात तोतया पत्रकार, तोतया पोलिसाचा ‌‘डॉक्टर‌’ अवतार उघड

Krushival

Krushival

Related Posts

लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद
sliderhome

लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद

July 15, 2026
अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
sliderhome

अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका

July 14, 2026
क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर
क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत कसोटी विजयाचा गजर

July 13, 2026
नवी दिल्ली

ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला

July 12, 2026
मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी
क्रीडा

मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी

July 12, 2026
क्रीडा

अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू

July 12, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पोलादपुरात तोतया पत्रकार, तोतया पोलिसाचा ‌‘डॉक्टर‌’ अवतार उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?