• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पर्यटकांच्या अतिउत्साहाचा फटका किनाऱ्यांना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 4, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
पर्यटकांच्या अतिउत्साहाचा फटका किनाऱ्यांना
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रिसॉर्ट मालक आणि प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज!

| कापोली | प्रतिनिधी |

कोकणचे निसर्गसौंदर्य आणि येथील अथांग समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या निसर्गरम्य किनाऱ्यांवर घडणाऱ्या दुर्घटनांमुळे पर्यटनाला एक भयानक ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नुकतीच दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर घडलेली हृदयद्रावक दुर्घटना अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी ठरली. एकाच वेळी आळंदीच्या आठ कोवळ्या जीवांचे मृतदेह पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. मृतांच्या नातेवाईकांचा हंबरडा, आक्रोश आणि आकांत पाहून उपस्थित प्रत्येक नागरिकाचे मन हेलावून गेले. या पार्श्वभूमीवर आता पोलिस,स्थानिक प्रशासन आणि रिसॉर्ट मालक यांनी एकत्रितपणे कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे, अन्यथा या दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखणे अशक्य होईल.

नुकतीच दिवेआगर येथे एकाच वेळी आठ निष्पाप जीवांचा बळी घेणारी हृदयद्रावक घटना घडली. संपूर्ण परिसर या आकांताने सुन्न झाला असतानाही, पर्यटकांमध्ये याचे कोणतेही गांभीर्य दिसत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. इतक्या भयंकर घटना डोळ्यांसमोर घडूनही लोक सुरक्षिततेबाबत निष्काळजी का? आपली काळजी आपण स्वतः नाही घेणार, तर दुसरी कोण घेणार? हाच यक्षप्रश्न आता उपस्थित होत आहे. या बेजबाबदार पर्यटनाला चाप लावण्यासाठी आता जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन कठोर नियमावली जाहीर करणे आणि थेट कारवाईचे आवाहन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

अनेकदा पर्यटक स्थानिक प्रशासनाची किंवा जीवरक्षकांची कोणतीही पूर्वमाहिती न घेता आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत घेऊन जातात. तिथेच गाड्या लावून कोणत्याही अंमलबजावणीशिवाय थेट समुद्रात खोलवर पोहणे पसंत करतात. समुद्राच्या पाण्याचा वेग, तिथली ओहोटी किंवा भरती आणि अंतर्गत प्रवाह याबद्दल हे पर्यटक पूर्णपणे अनभिज्ञ असतात. हा अतिउत्साह आणि निष्काळजीपणाच त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जर घटना घडल्यानंतर लोक त्या ठिकाणी जाण्यास घाबरत असतील, तर आधीच काळजी का घेतली जात नाही? ऑनलाईन किंवा ऑफलाईन रिसॉर्ट बुक करणाऱ्या सर्व मालकांना शासनाने कडक नियमावली आखून द्यावी. रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक समुद्रकिनाऱ्यांचे धोके आणि नियम स्पष्ट सांगणे मालकांना बंधनकारक करावे.

जर एखादा पर्यटक रिसॉर्ट मालकांचे नियम ऐकत नसेल, मद्यधुंद अवस्थेत असेल किंवा हुल्लडबाजी करत असेल, तर रिसॉर्ट मालकांनी ताबडतोब पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या गाड्या नेण्यास कायदेशीर बंदी घालावी आणि तिथे 24 तास पोलीस गस्त किंवा सीसीटीव्ही नजर ठेवावी. मौजमस्ती करायला येणाऱ्या पर्यटकांनी, विशेषतः तरुण मुले-मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुमचे आयुष्य तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत मौल्यवान आहे. कोवळी मुले जर अल्पायुषी ठरली, तर त्यांच्या आई-वडिलांनी आयुष्यभर कोणाच्या आधारावर जगायचे? तुमच्या जाण्याने इतरांना फरक पडणार नाही, पण तुमचे आई-वडील मात्र संपूर्ण आयुष्यातून उठतात. त्यामुळे पर्यटकांना नम्र आवाहन आहे की, समुद्राचा नाद करू नका. पाण्याचा आणि वेगाचा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. रिसॉर्ट मालक, पोलीस प्रशासन आणि स्थानिक जाणकार यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून पर्यटकांनी आपली काळजी घ्यावी, जेणेकरून पर्यटकांचा परतीचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होईल.

रिसॉर्ट मालकांना शासनाची कठोर नियमावली हवी!
या जीवघेण्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्रशासनाने थेट व्यावसायिक पातळीवर लक्ष घालणे गरजेचे आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन रिसॉर्ट बुक करणाऱ्या मालकांना शासनाने एक कठोर नियमावली आखून दिली पाहिजे.
रिसॉर्ट मालकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक समुद्रकिनाऱ्यांची भौगोलिक परिस्थिती, तिथले धोके आणि सुरक्षिततेच्या नियमांची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करावे.पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर पाठवताना रिसॉर्ट मालकांनी सुरक्षेच्या अटी व शर्तींचे पालन करण्यास भाग पाडले पाहिजे.जर एखादा पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असेल किंवा रिसॉर्ट मालकांनी दिलेल्या सुरक्षेच्या सूचना ऐकत नसेल, तर मालकांनी ताबडतोब पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून अशा हुल्लडबाजांवर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan beachshrivardhan newssocial media newssocial newstourists
Previous Post

भारताने मालिका जिंकली

Next Post

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुरुड

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

October 4, 2026
रायगडची सौंदर्यराणी पुण्यात झळकली
खोपोली

रायगडची सौंदर्यराणी पुण्यात झळकली

October 4, 2026
43 देशांच्या सवात स्पर्धेत भारताची छाप
क्रीडा

43 देशांच्या सवात स्पर्धेत भारताची छाप

October 4, 2026
पेण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात
पेण

पेण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा उत्साहात

October 4, 2026
Next Post
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?