• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सावधान! सुधागडमध्ये बिबट्याची दहशत

Krushival by Krushival
August 6, 2024
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक बकर्‍या व जनावरे मारली; वनविभागातर्फे सावधानतेचा इशारा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात घोटवडे तसेच मानखोरा विभागात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक लोकांकडून वन विभागाकडे तक्रार आल्याने तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी वन विभागातर्फे सावधानतेचा इशारा व खबरदारीचे उपाय सांगण्यात आले असून, त्या स्वरूपाचे फलकदेखील लावण्यात आले आहेत.

सुधागड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अश्‍विनी तरसे तसेच वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी विकास तरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन या विषयाची माहिती घेतली असता, ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की, या परिसरात बिबट्या फिरत आहे. त्यामुळे आमच्या बकर्‍या, गुराढोरांना धोका आहे. आमची जनावरे व बकर्‍या बिबट्याने मारल्या आहेत. वनविभागाने त्यानुसार दखल घेऊन मागील चार दिवसांपासून उपायोजना चालू केली आहे. अश्‍विनी तरसे या स्वतः गेल्या चार दिवसांपासून या विभागात दिवसा व रात्री चार वेळा गस्त मारत आहेत. तसेच वनपाल व वनरक्षक यांची टीम या विभागात गस्त घालण्यासाठी कार्यरत ठेवली आहे. तसेच रात्री बिबट्या गावात येऊ नये म्हणून वनरक्षकांकडे फटाके देऊन परिसराच्या आजूबाजूला रात्री 10, 11, 12 दरम्यान फटाके वाजवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिबट्या शिकारीसाठी गावात न येता लांब पळून जाईल, त्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

ही घ्या खबदारी
वन विभागाने सांगितले आहे की, खबरदारीचे उपाय म्हणून रात्री घराबाहेर पडू नका, आवश्यक असल्यास गटा-गटांनी हातात काठी, बॅटरी घेऊन बाहेर पडा. रात्री कुत्रे जोर जोराने भुंकत असल्यास बिबट्या जवळ असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, कोंबड्या बंद गोठ्यात ठेवाव्यात. बिबट्या सहसा जाणीवपूर्वक माणसावर हल्ला करत नाही. बिबट्याला हाकलण्यासाठी त्याला दगड मारू नये व त्याचा पाठलाग करू नये, ते आपणास धोकादायक ठरू शकते. बिबट्या आल्यास भांडी वाजवा, फटाके वाजवा, जोरजोराने आरडाओरड करा, घराच्या बाजूने रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी.
अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक
बिबट्या हा अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्याचे अस्तित्व कमी झाले तर अन्नसाखळीतील इतर प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बिबट्या हा अनुसूची एकमधील वन्य प्राणी असल्याने या वन्य प्राण्यास शिकार करणे किंवा इजा करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 9 अन्वये गुन्हा आहे.

बिबट्या आपल्या विभागात वावरत असल्याने आपल्यावर बिबट्याचा हल्ला होऊ नये म्हणून नियमांचे पालन करून काळजी घ्यावी. तसेच या परिसरात स्पीकरद्वारे रोज अनाउन्समेंट करण्यात येत आहे. काही संशय आल्यास वन विभाग हेल्पलाइन क्र.1926 ला संपर्क करावे किंवा वनपाल घोटावडे 9667961229 वनरक्षक 7039081524/7710054024 या क्रमांकावर संपर्क करावा.

अश्‍विनी तरसे,
तालुका वन परिक्षेत्र अधिकारी
,

Related

Tags: forest departmentindiakrushival mobile appleopardmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/ bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मराठमोळ्या अविनाशची तगडी टक्कर

Next Post

हेन्री फिल्डमॅनने रचला इतिहास

Krushival

Krushival

Related Posts

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
अलिबाग

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर

August 15, 2026
मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला
sliderhome

मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला

August 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा

August 15, 2026
प्रजासत्ताक दिन साजरा न केल्याचा आरोप
sliderhome

प्रजासत्ताक दिन साजरा न केल्याचा आरोप

August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
sliderhome

गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!

August 15, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
Next Post
हेन्री फिल्डमॅनने रचला इतिहास

हेन्री फिल्डमॅनने रचला इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?