• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सावधान! वेगावर कॅमेरे घालणार मर्यादा

Krushival by Krushival
December 8, 2024
in रायगड
0 0
0
सावधान! वेगावर कॅमेरे घालणार मर्यादा
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आता एआय तंत्रज्ञानाद्वारे होणार कारवाई

। रायगड । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या वेगाला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेर्‍यांद्वारे आवर घातला जाणार आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) या संगणक प्रणालीअंंतर्गत महामार्गावर 52 कॅमेरे लावण्यात आले असून, वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांना आता दोन ते चार हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग आणि निष्काळजीपणा अशा अनेक कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अपघाती निधनानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर आयटीएमएस प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन यंत्रणेचे (हायवेज ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एचटीएमएस) काम हाती घेण्यात आले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही यंत्रणा कार्यान्वित करून आरटीओकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आरटीओच्या चाचणीनंतर तातडीने या प्रणालीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. आता महामार्गाच्या दोन्ही बाजूूंना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, वेगमर्यादेचे उल्लंंघन केल्यास वाहनचालकांना ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाईचा संदेश मोबाइल क्रमांकावर पाठविला जाणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्‍यांचे प्रमाण जास्त असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.

तर पोलिसांंकडून कारवाई महामार्गावर 300 मीटर उंच अंतरावर हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनाचा वेग, चालकाच्या हालचाली स्पष्ट दिसतात. यामध्ये स्वयंचलित क्रमांक वाचणारे तंत्रज्ञान (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर एएनपीआर) आहे. त्यामुळे वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन मार्गक्रमण करीत असल्यास संबंधित वाहनचालकाने वाहन नोंदणी करताना आरटीओत जो मोबाइल क्रमांक दिला आहे, त्या क्रमांकावर दंडात्मक कारवाईचा संदेश जातो. एखाद्या व्यक्तीचा क्रमांक बदलला असेल, वाहनावर क्रमांकाची पाटी नसेल, तर नोंदणी क्रमांकाच्या कोडवरून याबाबतची माहिती मिळवून पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

अशी असणार वेगमर्यादा

रस्त्याचा प्रकार खासगी मोटारव्यावसायिक मोटार आणि अवजड वाहने
घाट रस्ताप्रतितास 60 किमीप्रतितास 40 किमी
उतार रस्ताप्रतितास 80 किमीप्रतितास 60 किमी
सरळ रस्ताप्रतितास 100 किमीप्रतितास 80 किमी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-pune expresswaynewsnews indiaonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

ऊर्जा मेळाव्यात गौळवाडी सरस

Next Post

शाळांच्या प्रसाधनगृहात आता गजराची व्यवस्था

Krushival

Krushival

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
Next Post

शाळांच्या प्रसाधनगृहात आता गजराची व्यवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?