• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 7, 2022
in sliderhome, अलिबाग, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
आ. जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नेमबाजी केंद्र भिंतीआड
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संतोष पाटील

भाई, आम्हा तरुणांसाठी आपण एक आदर्श आहात. आदर्श लोकनेता कसा असावा, याचे साक्षात उदाहरण आपण आहात. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय मंडळींची उदाहरणे दिली जातात. परंतु, आमच्याजवळ आपल्यासारखे एवढे मोठे ‘माईलस्टोन’ असताना, आम्हाला दुसरीकडे बघण्याची कधी गरज भासली नाही. कष्टकरी आणि शेतकर्‍यांसाठी कसे लढायचे, हे आम्हाला तुम्ही शिकविलेत.

आपल्या 67 वर्षांच्या हयातीत आपण या रायगड जिल्ह्यातील चार पिढ्यांना जवळून पाहिलेत. राजकारणाचे बाळकडू आपले आजोबा ना.ना. पाटील (आप्पासाहेब) आणि वडील प्रभाकर पाटील (भाऊ) आणि काका ख्यातनाम विधिज्ञ दत्ता पाटील यांच्याकडून मिळविलेत. शिक्षण, उद्योग, शेती, राजकारण, साहित्य व कला या क्षेत्रात आपला कर्तबगारीचा ठसा उमटवून एक नवीन आदर्श आपण रायगडसह महाराष्ट्रासमोर ठेवलेत. भाई जयंत पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. राजकारण, सहकार, शैक्षणिक, उद्योग या क्षेत्रात आपण विशेष प्राविण्य मिळविलेत. राजकारणात तर पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर आमदार असा प्रवास केलात. 27 जुलै 2000 ला आपण पहिल्यांदा विधान परिषदेचे आमदार झालात.

गेली चार वेळा आपण विधान परिषदेचे सदस्य आहात. आणि, ज्येष्ठ सदस्य म्हणून आपल्याला हंगामी विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधीदेखील मिळाली. सहकार क्षेत्रात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 1985 साली जो प्रवास सुरु केलात, तो आजतागायत अगदी दिमाखाने सुरू आहे. 1985 ते 97 या काळात आपण आर.डी.सी.सी. बँकेचे संचालक म्हणून काम पाहिलेत. तर, 1997 पासून आजपर्यंत बँकेचे अध्यक्ष आहात. महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव उदाहरण असेल, की गेली 25 वर्षे आपण रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहात. आपण आपल्या अध्यक्ष काळात आर.डी.सी.सी. बँकेने अनेक पुरस्कारांना गवसणी घातली. आज राज्याचा विचार करता अनेक बँका आपली विश्‍वासार्हता गमावत आहेत. परंतु, आर.डी.सी.सी. बँकेबरोबर भाई जयंत पाटील हे असे समीकरण आहे की, या समीकरणामुळे जनसामान्यांच्या मनात विश्‍वासच विश्‍वास आहे. सहकार क्षेत्र जगला तर सर्वसामान्यांची उन्नती होईल, हे आपले सूत्र तंतोतंत पाळून ग्रामीण भागातील सहकार चळवळ आपण जिवंत ठेवली आहात.

शैक्षणिक क्षेत्रातदेखील आपण उंच भरारी घेऊन पी.एन.पी. शैक्षणिक संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाचा जाळे विणले आहे. आपल्या या कार्यासाठी आपली स्नुषा चित्रलेखाताईंचा आपल्याला मोलाचे सहकार्य आहे. आज ग्रामीण भागामध्येदेखील आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडून सर्वसामान्यांची मुलेदेखील उच्च विभूषित कशी होतील, याकडे आपण आवर्जून लक्ष दिलेले आहे. त्यामुळे राजकारणाच्या सोबत शैक्षणिक क्षेत्रालादेखील आपण झुकते माप दिल्याने नक्कीच शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी देदीप्यमान आहे. उद्योग क्षेत्रातीलदेखील आपली भरारी फक्त रायगड जिल्ह्यापुरती अथवा महाराष्ट्रापुरतीच नाही, तर देशाबाहेरही घेतली आहे. पी.एन.पी. कॅटमारान्सच्या माध्यमातून मुंबईतून अलिबागकडे येणार्‍या पर्यटकांसाठी आपण जलवाहतूक सुविधा उपलब्ध करून अलिबागच्या पर्यटनासदेखील मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे राजकारणाव्यतिरिक्त आपण सर्व क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या नावाचा ठसा उमटविलेला आहे.

भाई, आम्हा तरुणांसाठी आपण एक आदर्श आहात. आदर्श लोकनेता कसा असावा, याचे साक्षात उदाहरण आपण आहात. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय मंडळींचे उदाहरणे दिली जातात. परंतु, आमच्याजवळ आपल्यासारखे एवढे मोठे माईलस्टोन असताना, आम्हाला दुसरीकडे बघण्याची कधी गरज भासली नाही. कष्टकरी आणि शेतकर्‍यांसाठी कसे लढायचे हे आम्हाला तुम्ही शिकविलेत.

माझ्या लेखाला पूर्णविराम देण्याअगोदर मला आवर्जून डोलवी एमआयडीसीमध्ये बाधित असलेल्या शेतकर्‍यांच्या वतीने धन्यवाद द्यायचे आहेत. मार्च महिन्याच्या अधिवेशनामध्ये आपण राज्य सरकार भूसंपादनाचा नवीन कायदा करण्यास भाग पाडलात. त्या कायद्यानुसार ज्या धनदांडग्यांनी कवडीमोल भावाने शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या जमिनी ज्या वेळेला विकल्या जातील, त्या वेळेला नवीन मालकाकडून मूळ मालकाला जमिनीच्या मोबदल्याची 50 टक्के रक्कम देण्यात यावी. हा कायदा झाल्याने नक्कीच ज्या कुणी जमिनी विकल्या असतील, त्यांना याचा फायदा होणार आहे. हा कायदा करण्यास शासनाला आपण भाग पाडलेत, त्याबद्दल शतश: आभार. आपल्याला दीर्घाायुष्य लाभो, ही पाटेणेश्‍वर चरणी प्रार्थना.

Related

Tags: alibagbhai jayant patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwpraigadraigad politicsskp
Previous Post

टॉवरवर अडकलेल्या अजगराला वाचवायला सर्पमित्रांनी लावली जीवाची बाजी

Next Post

छत्रपतींच्या रायगडाचे वारसदार

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू
sliderhome

भरधाव कार विहिरीमध्ये कोसळली; नऊ जणांचा मृत्यू

April 4, 2026
माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!
sliderhome

माणगावात वाहतूक कोंडीला ‘शुक्रवारचा’ शाप!

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
Next Post
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील

छत्रपतींच्या रायगडाचे वारसदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?