• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाविकास आघाडीत बिघाडी? हे पालकमंत्री बदलण्याची शिवसेना आमदारांची मागणी

Sayali Patil by Sayali Patil
February 10, 2022
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
314
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचे मतभेद दिसून येत आहेत. पालकमंत्री बदलण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पालकमंत्री आदिती तटकरे मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. रायगडसाठी शिवसेनेचा पालकमंत्री हवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रायगडचे पालकमंत्री बदलासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार एकवटले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत घेत राष्ट्रवादीचे पक्षाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली आहे. आता भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्याचवेळी शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता आहे.

आज नगरपंचायत निवडणुकीनंतर महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परीषद घेतली. राष्‍ट्रवादीच्‍या आदिती तटकरे या मनमानी कारभार करत आहेत. सहकारी म्‍हणून कुठलयाही कामात विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप गोगावले यांनी केला. यांना पालकमंत्री पदावरून हटवावे आणि शिवसेनेचा कुणीही पालकमंत्री द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत आम्‍ही तीनही आमदार मुख्‍यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेणार असल्‍याचे गोगावले यांनी सांगितले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आपल्‍या सोबत असल्‍याचा दावा गोगावले यांनी केला.

आज आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्‍यावर तोफ डागली. सर्व काही पालकमंत्रयांनाच कळतं अशा आवेशात त्‍या असतात. आमच्‍या मतदार संघातील कामांमध्‍ये लुडबूड करतात. पाणी योजना असेल किंवा इतर कामे असतील शिवसेनेच्‍या आमदारांना कुठंही विश्‍वासात घेतलं जात नाही. आज आमचे तीन आमदार आहेत त्‍याचे चार किंवा पाच कसे होतील याकडे आम्‍ही लक्ष केंद्रीत केलंय. पालकमंत्री अशा पदधतीने वागत असतील तर आम्‍हाला दुसरा पर्याय नसल्‍याचे गोगावले यांनी स्‍पष्‍ट केलं.

आघाडीचे सरकार आहे. त्‍यामुळे सर्वसमावेशक कारभार व्‍हायला हवा अशी अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली. शिवसैनिकांची कामे होत नाहीत. त्‍यामुळे आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी देखील पालकमंत्रयांच्‍या काराभारावर नाराज आहेत. त्‍यामुळे ही नाराजी वर्षावर पोहोचवली जाईल असं गोगावले यांनी सांगितलं. यावेळी जिल्‍हाप्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, माणगावचे नवे नगराध्‍यक्ष ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, गजानन अधिकारी उपस्थित होते. नगरपंचायत निवडणकीत सेना- राष्‍ट्रवादी संघर्ष प्रामुख्‍याने समोर आला होता. त्‍यानंतर आता हा संघर्ष वाढण्‍याची शक्‍यता आहे.

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoliticalpoliticsraigad
Previous Post

‘द ग्रेट खली’ची राजकारणात एंट्री

Next Post

श्रीवर्धनमध्ये विद्यार्थी संख्या घटली; पाच शाळा बंद

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

नवी मुंबई पालिकेचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
उरण

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
Next Post
श्रीवर्धनमध्ये विद्यार्थी संख्या घटली; पाच शाळा बंद

श्रीवर्धनमध्ये विद्यार्थी संख्या घटली; पाच शाळा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?