लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एनडीएला बहुमत पार करताना थोडी कसरत करावी लागत असल्याचं दिसत आहे. दरम्यान वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.
मोठी बातमी! वाराणसीमधून मोदी पिछाडीवर

- Categories: sliderhome, उत्तर प्रदेश, देश, राजकीय
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspapernarendra modiraigad
Related Content
पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
by
Sanika Mhatre
August 7, 2026
मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा
by
Sanika Mhatre
August 7, 2026
पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!
by
Sanika Mhatre
August 7, 2026
राफ्टिंगच्या थरारात तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 7, 2026
मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरची टेम्पोला धडक
by
Sanika Mhatre
August 7, 2026
Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन
by
Sanika Mhatre
August 4, 2026