• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नगराध्यक्षांकडून मुलींना वाढदिवसाची भेट

Varsha Mehata by Varsha Mehata
February 20, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
नगराध्यक्षांकडून मुलींना वाढदिवसाची भेट
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

106 मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची उघडली खाती


कर्जत | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील 106 मुलींची पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडून पहिला हप्ता भरून त्यांना जन्मदिवसाची आगळीवेगळी भेट दिली आहे.
प्रत्येक जण आपला जन्मदिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करत असतो. मात्र, कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील शून्य ते दहा वर्षांच्या आतील मुलींचे पोस्ट कार्यालयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून त्यांचा प्रत्येकी 250 रुपयांचा पहिला हप्ता भरून त्यांना जन्मदिवसाची अनोखी भेट दिली आहे.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी या मुलींच्या पुस्तक वितरणाचा समारंभ कर्जत नगरपरिषदेच्या प्रांगणात आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, प्राची डेरवणकर, विशाखा जिनगरे, वैशाली मोरे, डाग विभागाचे पनवेल उपविभाग सहाय्यक अधीक्षक उमेश जनवाडे, केतन जोशी, माजी नगरसेवक दीपक मोरे, संदीप भोईर, सुनील ठाकूर, अरविंद नातू, भूषण बडेकर, पंढरीनाथ खडे, श्रद्धा मोहरे, गणेश पार्टे, अंकुश डांगरे, सागर देशमुख, नितीन जाधव, आनंद कडव यांच्यासह डाकघर, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश इंगळे यांनी, तर आभार प्रदर्शन अशोक खोपडे यांनी केले.

मुलींच्या भविष्याचा विचार करून डाक विभागाने ही योजना काढली आहे. या योजनेचा पहिला हप्ता मी भरला आहे, मात्र पुढील हप्ते आपण न चुकतात भरा, त्यामुळे आपल्याला सेव्हिंगची सवय लागेल.
सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष

Related

Tags: karjatmarathi newsraigad
Previous Post

आदिवासी बांधवांना दाखल्यांचे वाटप

Next Post

वरई-इंजीवलीकरांना मिळणार घरोघरी पाणी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी
sliderhome

आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

March 21, 2026
शाहू महाराज सभागृहाची दुरवस्था
sliderhome

शाहू महाराज सभागृहाची दुरवस्था

March 21, 2026
इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश
रायगड

इंग्रजी शाळांमध्ये मिळणार मोफत प्रवेश

March 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पालीचे अन्नछत्र बंद; गॅसटंचाईचा फटका

March 21, 2026
कच्च्या रस्त्याने घेतला कामगाराचा बळी
sliderhome

कच्च्या रस्त्याने घेतला कामगाराचा बळी

March 21, 2026
जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात
sliderhome

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

March 21, 2026
Next Post
वरई-इंजीवलीकरांना मिळणार घरोघरी पाणी

वरई-इंजीवलीकरांना मिळणार घरोघरी पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?