• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश उत्तर प्रदेश

भाजप नेत्याचा पत्नीसह मुलांवर गोळीबार; तिघांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 23, 2025
in उत्तर प्रदेश, क्राईम
0 0
0
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| उत्तर प्रदेश | वृत्तसंस्था |

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, सहारनपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. भाजप नेत्याने आपली पत्नी आणि तीन मुलांवर गोळीबार केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेत भाजप नेत्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत मृत्यू झालेल्या तीनही मुलांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे पोलिस संरक्षणामध्ये भाजप नेत्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे.

योगेश रोहिल्ला असे या भाजप नेत्याचे नाव आहे. योगेशच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. योगेश हा भाजपच्या सहारनपूर जिल्हा कार्यकारिणीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक दृष्ट्या आजारी होता असे देखील बोलले जात आहे. मात्र, त्याने असे का केले याचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही, पोलिसांकडून देखील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वीच स्वत:योगेश रोहिल्ला याने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला होता. आपणच आपल्या तीन मुलांवर आणि बायकोवर गोळीबार केल्याचे त्याने म्हटले होते. ते एकूण शेजाऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, मात्र त्याने हत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, घटनेबाबत अधित तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsutter pradesh news
Previous Post

नाममात्र रॉयल्टी, कोट्यवधींचे उत्खनन?

Next Post

महाडमधील सख्ख्या दोन बहिणींचे अपहरण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दुहेरी हत्याकांड प्रकरण
क्राईम

क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

March 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलादपुरात तोतया पत्रकार, तोतया पोलिसाचा ‌‘डॉक्टर‌’ अवतार उघड

March 14, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

कर्जतमध्ये हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश

March 14, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
sliderhome

उरणमधील ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा

March 14, 2026
अमली पदार्थ विकणाऱ्या तरुणाला अटक
कर्जत

अमली पदार्थ विकणाऱ्या तरुणाला अटक

March 14, 2026
क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
Next Post
महाडमधील सख्ख्या दोन बहिणींचे अपहरण

महाडमधील सख्ख्या दोन बहिणींचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?