• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

भाजपची कर्नाटकात कसोटी

Krushival by Krushival
April 16, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
भाजपची कर्नाटकात कसोटी
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसंस्था |

गत निवडणुकीत 28 पैकी तब्बल 25 जागा जिंकून कर्नाटकात काँग्रेसचा सफाया केलेल्या भाजपपुढे यावेळी मात्र संख्याबळ राखण्याचे आव्हान आहे. ‘अब की बार, चारसौ पार’ असा देशपातळीवर नारा देणार्‍या भाजपच्या जागा कर्नाटकात गतवेळच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता सद्यःस्थितीत दिसते आहे. कर्नाटकात दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात निवडणुका होत आहेत. 26 एप्रिलला 14 जागांसाठी, तर उर्वरित 14 जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल. भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांची युती विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होत आहे. त्यामुळे बहुतांश लढती लक्षवेधी ठरणार आहेत.

गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार लोकसभेत गेले होते. भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. जेडीएसला एक जागा मिळाली होती, तर एक अपक्ष विजयी झाला होता. भाजपने यावेळी किमान 20 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर काँग्रेसने दोन अंकी संख्या गाठण्याचा चंग बांधला आहे.

असं मानलं जातं, की 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसची देशभरात वाताहत झाली. कर्नाटकात मात्र त्याआधीपासूनच लोकसभेसाठी काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली होती. 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने येथे सर्वाधिक 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त आठ जागा मिळू शकल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये सहा, तर 2014 मध्ये नऊ जागा मिळाल्या होत्या.

2019 मध्ये तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. याचा अर्थ भाजपने 2004 पासून या राज्यात आपले पाय घट्ट रोवण्यास सुरवात केली होती. पुढे आलेल्या मोदी लाटेत भाजप अधिकच भक्कम झाला. पार्श्‍वभूमी ही अशी असली, तरी या निवडणुकीत मात्र भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजप आपले स्थान कायम ठेवेल; पण काँग्रेसच्या जागा निश्‍चित वाढतील, कारण यावेळी परिस्थिती बदलली आहे. याशिवाय भाजपपुढे बंडाळीचे आव्हान असताना काँग्रेसने योग्य व्यक्तींना दिलेली उमेदवारीही त्या पक्षाला तारण्याचीच शक्यता आहे.

Related

Tags: bjpelectionindiakarnatakakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticspolitics newssocial media newssocial news
Previous Post

नेरळ येथील 1938 साली बांधलेले श्रीराम मंदिर

Next Post

मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप

May 31, 2026
गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवतोय!
sliderhome

गृहविभाग ‌‘पांडू हवालदार‌’ चालवतोय!

May 30, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

मातृत्वाच्या नात्याला काळिमा! पैशासाठी पोटच्या मुलांची विक्री

May 30, 2026
sliderhome

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस

May 29, 2026
मुंबई

विधान परिषदेच्या 15 जागांवर मविआचे एकमत

May 29, 2026
sliderhome

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

May 29, 2026
Next Post
मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?