• Login
Thursday, December 11, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

उलवेमध्ये पेट्रोलचा काळाबाजार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 24, 2025
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
उलवेमध्ये पेट्रोलचा काळाबाजार

Oplus_131072

0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

उलवे हा परिसर प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यात येतो. येथे एकही अधिकृत पेट्रोल पंप नसल्याचा फायदा घेत काही ठिकाणी अवैध पेट्रोल विक्रीचे मोठे रॅकेट निर्भयपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. वाहनचालकांकडून प्रतिलीटर 30 ते 35 रुपये अधिक आकारले जात असून, पेट्रोलचे दर काही ठिकाणी तब्बल 135 ते 140 रुपये लीटरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गल्लीबोळातील दुकाने, गॅरेज आणि घरांमध्ये पेट्रोल ड्रम, कॅन आणि बाटल्यांमध्ये साठवून खुलेआम विकले जाते. अधिकृत दरापेक्षा मोठ्या फरकाने वाढवलेले हे दर नागरिकांना लुटण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांच्या ‌‘बंद पाकिटां’मुळे धंदा वाढतोय, अशी जनतेत खुलेआम जोरदार चर्चा होत आहे. गृहखात्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना, त्यांच्या अखत्यारीतील काही कामचुकार वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हा अवैध धंदे उद्योग सुरू राहतो, अशी चर्चा उलवे व रायगड परिसरात वाढत चालला आहे.

नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस यांना वारंवार तक्रारी दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. अनेकांच्या मते, काहींच्या पाठबळामुळेच हा धंदा निर्भयपणे सुरू आहे. अलीकडेच उलवेत झालेल्या आगीत दुकानात अवैध पेट्रोल आणि सिलिंडरचा साठा असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यामुळे हे रॅकेट सुरू राहिले तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा अग्निशमन अधिकाऱ्यांनीही दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनी तातडीने हस्तक्षेप करून या अवैध पेट्रोल विक्रीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. उलवे परिसरातील सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

शेडूंग-बेलवली रस्त्याची डागडुजी करा

Next Post

पनवेल पालिकेकडून जनतेचा पैसा खड्ड्यात?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्ह्यातील 970 शिक्षकांचे वेतन कापणार

December 11, 2025
सिलिंडरचा स्फोट; बंद घराला आग
नवीन पनवेल

सिलिंडरचा स्फोट; बंद घराला आग

December 11, 2025
जिल्हा परिषदांच्या निवडणुका अधांतरी
sliderhome

जिल्हा परिषदांच्या निवडणुका अधांतरी

December 11, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अण्णा हजारेंचा उपोषणाचा इशारा

December 11, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

काळा घोडा परिसरातील सुशोभीकरण अंतिम टप्प्यात

December 11, 2025
मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
मुंबई

मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल

December 11, 2025
Next Post
पनवेल पालिकेकडून जनतेचा पैसा खड्ड्यात?

पनवेल पालिकेकडून जनतेचा पैसा खड्ड्यात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?