• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिव्हीलमध्ये औषधांचा काळाबाजार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 7, 2025
in sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
सिव्हीलमध्ये औषधांचा काळाबाजार
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रुग्णालयाचा साठा असताना ही बाहेरील औषधांची चिठ्ठी; नातेवाईकांच्या तक्रारीनंतर कृषीवलने केला पर्दाफाश

। अलिबाग। प्रमोद जाधव ।

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी खासगी मेडिकलमध्ये मिळणारी औषधे सरकारी कागदावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये औषधे उपलब्ध असताना बाहेरील औषधे दिली जात असल्याचा पुरावा कृषीवलच्या हाती लागताच सत्यता पडताळण्यात आली. त्यावेळी ही बाब समोर आली असून डॉक्टरांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. औषधीसाठा असतानाही डॉक्टरांकडून बाहेरील औषधांची चिठ्ठी दिली जात असल्याने त्यांचे मेडिकलवाल्यांसोबत लागेबांधे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गेल्या 38 वर्षापूर्वी उभारण्यात आले. दोनशे खाटांचे असलेल्या रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षामध्ये दिवसाला शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. वेगवेगळ्या आजारावरील रुग्णांवर या कक्षामार्फत उपचार केले जातात. कृषीवलच्या टीमने गुरुवारी सकाळी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान काही रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्याकडील असलेल्या केसपेपरची विचारणा केली. परंतु केस पेपरवर लिहून दिलेल्या औषधांपैकी एकही औषध रुग्णालयात मिळत नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत खात्री करण्यात आली. त्यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला.

कानापासून ताप व रक्तदाब अशा वेगवेगळ्या आजाराची लिहून दिलेली औषधे खासगी मेडीकलमधील असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी खासगी मेडिकलमध्ये मिळणारी औषधे सरकारी कागदावर लिहून दिल्याने तेथील डॉक्टर औषधांचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप अनेकांनी व्यक्त केला.

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध भंडार केंद्र असून त्यामार्फत रुग्णालयातील औषध वितरण विभागाला औषधांचा पुरवठा केला जातो. सध्या औषध भंडारमध्ये खोकला, घसा, अ‍ॅसिडीटी, रक्तदाब, शुगर, कान आदी आजारांवरील औषधांचा साठा दोन महिने पुरेल इतका असल्याचे सांगण्यात आले. शासनाने मंजूर केलेली वेगवेगळ्या आजाराची औषधे असताना खासगी मेडीकलमधील औषधे डॉक्टरांनी का लिहून दिली, असा प्रश्‍न रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची किंमत खासगी मेडीकलमध्ये तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यत आहे. त्यामुळे औषधे लिहून देणार्‍या डॉक्टरांच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.

खोकला व इतर आजारावरील औषधांचा साठा दोन ते तीन महिने पुरेल इतका उपलब्ध आहे. दर महिन्याला औषधांची मागणी केली जाते. शासनाने मंजूर केलेल्या औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.

धोंडीबा कदम,
औषध निर्माण अधिकारी

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न कायमच राहिला आहे. बाह्यरुग्ण कक्षात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना रुग्णालयातील असलेली औषधेच लिहून दिली जातात. उपचारासाठी असलेल्या डॉक्टरांकडे त्याची यादी दिली जाते. परंतु केसपेपरमध्ये बाहेरील मेडिकलमधील औषधे लिहून दिली असल्यास त्याची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाईल. याबाबत डॉक्टर व औषध पुरवठा करणार्‍यांची बैठक घेऊन समन्वय साधून औषध पुरवठा करण्याची सूचना केली आहे.

डॉ. निशीकांत पाटील
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आलो. डॉक्टरांनी तपासून केसपेपरवर औषधे लिहून दिली. परंतु यातील एकही औषध रुग्णालयात नसल्याची माहिती मिळाली. खासगी मेडिकलमध्ये या कंपनीची औषधे असल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी बाहेर मिळणारी औषधे का लिहून दिली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मनश्री पाटील,
रुग्ण

Related

Tags: alibag newscivil hospital raigadhealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermedicinenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

Next Post

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात; बसला कंटेनरची धडक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
sliderhome

वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कर्नाळा मृत्यूचा सापळा!

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पनवेलमध्ये सत्यशोधक विचारांचा हुंकार

April 11, 2026
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’
sliderhome

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर आता ‌‘रोबो रक्षक‌’

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अतितीव्र दिव्यांगांना दिलासा

April 11, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात; बसला कंटेनरची धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?